“प्रवीण दरेकर यांच्यावरील कारवाई ही सूड बुद्धीतूनच”; देवेंद्र फडणीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “आज जी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे. ती राज्य सरकारने सूड बुद्धीतून केलेली आहे. गुन्हा दाखल केला … Read more

फडणवीसांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे पोलीस भरतीतील फोन टॅपिंग प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्या घरी चौकशीसाठी गेल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. देवेंद्र फडणवीस यांच्या नोटीस प्रकरणावरून सांगलीत भाजपाने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. यावेळी फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीची प्रत फाडून निषेध करण्यात आला. भाजपाचे राज्य सरचिटणीस पृथ्वीराज पवार आणि … Read more

“माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवलं, मी ही घाबरत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने … Read more

“भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनाच नोटीस पाठवली जाते?”; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नोटीस पाठवण्यात आल्यानंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद आजच्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला. “भ्रष्टाचार बाहेर … Read more

“कोई काफ़ी अकेला है, और कोई अकेला ही काफ़ी है”; फडणवीसांच्या चौकशीवरून चित्रा वाघ यांचे सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशी प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सूचक असे ट्विट केले आहे. “कोई काफ़ी अकेला है, और कोई अकेला ही काफ़ी है”, असे ट्विट करीत वाघ यांनी महाविकास आघाडी … Read more

“देवेंद्र फडणवीसांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण”; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशी प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीसांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पण त्यांचा दिलेर … Read more

“चार ते पाचवेळा नोटीस बजावूनही देवेंद्र फडणवीसांनी….; पोलिसांच्या चौकशीबाबत वळसे पाटील यांचे मोठे विधान

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सागर बंगल्यात पोलिसांकडून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी केली. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. “पोलीस बदल्यांचा अहवाल लीक प्रकरणी फडणवीसांची एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक यांच्या चौकशी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाच ते सहावेळा नोटीस पाठवण्यात आली … Read more

“उद्या पुन्हा दुसरा व्हिडीओ बॉम्ब पहायला मिळणार” ; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीनंतर सागर बंगल्यात अर्ध्या तासापासून त्यांची चौकशीकेली जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे असे विधान केले आहे. “फडणवीसांनी नुकताच विधानसभेत एक बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे त्याची आज चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुळात हि चौकशीच चुकीची आहे. आता … Read more

“कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?”; संजय राऊत यांचा ट्विटद्वारे सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीनंतर सागर बंगल्यात देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक असे ट्विट केले आहे. त्यातून त्यांनी “कमाल आहे ! … Read more

“फडणवीसांनी आता एकच बॉम्ब टाकला अजून ब्रम्हास्त्र बाकी आहे”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीवरून भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण केले जात आहे. त्यातूनच फडणवीस यांना नोटीस पाठवण्याचा प्रकार झाला आहे. मात्र, एक लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more