“महाविकास आघाडीचे सरकार दाऊद समर्पित”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर अनेक विषयांवरून हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारला आम्ही अनेक प्रश्नावरून घेरणार आहोत. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उभे आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारमधील काही लोक … Read more

अमृता फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक … Read more

“राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा,” वादग्रस्त वक्तव्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा नेत्यांकडून अगोदर वादग्रस्त विधाने केली जातात. नंतर त्यांना त्यांनी केलेल्या विधानावरून माफी मागावी लागते. अशाच प्रकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताफडणवीस यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यावरून घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे वादात सापडले आहे. त्यांनी मिसेस फडणवीस याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून … Read more

“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी अधिकच आक्रमक आहे. जळगाव मध्ये मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजप आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. “चंपाने समोय्यांना हाताशी धरून … Read more

“दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याच्या सरकार पाठीशी”; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिकी यांना काल ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप केले गले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मलिक यांच्या अटकेवरून निशाणा साधला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खे सरकार उभे राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका … Read more

“जे सूडाचं राजकारण सरकारला करायचं, ते त्यांनी करावे”; राणेंच्या बंगला कारवाईप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. तत्पूर्वी औरंगाबाद येथे फडणवीस यांनी भाजप नेते नारायण राणे यांना मुंबई महापालिकांकडून बजावलेल्या नोटिसीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “मंत्री राणे यांच्या बंगल्याप्रकरणी तसेच रवी राणा करून जे सुडाचे राजकारण सरकारला करायचे आहे ते त्यांनी करावे. न्यायालय … Read more

“किरीट सोमय्यांच्या वादात पडू नका, अन्यथा…”; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सोमय्यांची बाजू घेणाऱ्या भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांची बाजू घेऊ नये. पाटील तुम्ही यात पडू नका. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची … Read more

“सोमय्या दलाल, लफ़ंगा अन् चोर, हजारो कोटींचा घोटाळा केला”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान राऊत यांच्याकडून अजूनही सोमय्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी आज माध्यमांशी साधत पुन्हा हल्लाबोल केला. सोमय्या हा चोर, दलाल अन् लफ़ंगा आहे. त्याने केंद्रीयमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हजारो कोटींची वसुली केली … Read more

“संजय राऊतच उद्धव ठाकरे यांना डुबवणार”; चंद्रकांतदादांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. राऊतांच्या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “खरं तर संजय राऊतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डुबवणार आहेत, अशी टीका पाटील यांनी केली … Read more

“फडणवीसांच्या काळात महा आयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांवरही गंभीर आरोप केले. यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव घेत तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा हा तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा … Read more