नाना पटोलेंना आता आंदोलन मागे घेण्याची उपरती सुचली का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस कडून मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घराबाहेर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन रद्द करतोय, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला. दरेकर म्हणाले, आता … Read more

“महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखी”; भाजप नेत्याचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेत ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचे काम सुरू आहे. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत’, असा इशारा भाजप नेत्यांना दिला. संजय राऊतांच्या या इशाऱ्याला भाजप आमदार … Read more

“सिंह कधी गिधाडाच्या धमक्यांना घाबरत नाही”; फडणवीसांचा राऊतांच्या ट्विटवर पलटवार

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’,असे ट्विट केले. त्यांच्या ट्विटला भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत पलटवार केला आहे. सिह कधी गिधाडाला घाबरत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज गोवा येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत … Read more

आप, तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, आप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षातील नेत्यांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. त्या दरम्यान आज भाजप गोवा प्रभारी व महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप आणि तृणमूल्य काँग्रेस पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला. “काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते. त्यांनी काहीच केले … Read more

भारतीय संगीताचा आत्मा हरपला : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच … Read more

सरकारची अब्रू जातेय हे लक्षात आले आहे, शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज विरोधानंतर निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असे वक्तव्य केले. यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. वाईनच्या निर्णयावरून सरकारची अब्रू जात आहे. … Read more

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याचे मत विकत केले आहे. भाजप नेते … Read more

भाजपने अमृता फडणवीसांना पक्षाचे प्रवक्तेपद द्यावे; मनिषा कायंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. यावरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “अमृता फडणवीस ज्याप्रकारची वक्तव्ये करतात ती भाजपमधीलच अनेक नेत्यांना आवडत नाही. पण केवळ त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपचे नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार … Read more

महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे … Read more

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या … Read more