ईडी, सीबीआय भाजपची चिलखते, ती काढून समोर या, आम्हीही लढायला तयार – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संवाद साधत भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “आमची आम्हाला ताकद माहिती आहे. आमचा आत्मविश्वास हाच आम्हाला पुढे घेऊन जातो. आमच्याशी लढाल तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. ईडी, सीबीआय हि भाजपची चलखतं आहेत. हिंमत असेल तर … Read more

पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निणर्य राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी घेतला आहे. या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारल्याबाबत आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. 5 वर्षानंतर पर्रीकरांना पुन्हा पणजीमध्ये आणू. … Read more

राजकारण सोडून राज्यातील प्रश्नावर एकदा तरी केंद्राला पत्र लिहिलं का?; रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाऊ लागली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कशा प्रकारे फूट पडेल याबाबत प्रयत्न केले जात आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे … Read more

गोव्यात काँग्रेसला सत्ता पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी हवीय; फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुले सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. अशात आज भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत पत्रकार परिषद घेत मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेसने गोव्याची प्रतिमा मलिन करण्याचे … Read more

पटोलेंवर कारवाई करणे हे कर्तव्यच, उपकार नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार … Read more

नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी !; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. त्यांनी नाना पटोले हे बडबड करणारे व्यक्ती आहेत. त्यांची नुसती शारीरिक उंची आहे. त्याची बौद्धिक उंची नाही. त्यामुळे नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी, असे फडणवीसांनी म्हंटले. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

… तर आमदारकीचा राजीनामा देईन – प्रताप सरनाईक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना केलेली दंडाची रक्कम माफ करण्यास मान्यता देण्यात आली. यानंतर विरोधकांकडून वारंवार टीका होऊ लागल्याने सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत थेट आव्हान दिले. अधिकाऱ्यांनी सुडबुद्धीने ‘छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम अनधिकृत ठरवले. जर एक इंचही बांधकाम अनधिकृत ठरलं तर आमदारकीचा राजीनामा देईन, … Read more

”फडणवीस हे स्टेजवरचे नट, राणे आणि विखे-पाटीलच भाजप चालवतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्टेजवरचे नट आहेत. पण, खरा भाजप पक्ष नारायण … Read more

भाजपने गोव्यात जनमतांची चोरी करून सत्ता मिळवली; संजय राऊतांचे फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. “भाजपच्या नोटा महाराष्ट्रातून गोव्यात फार येत आहेत. फडणवीस हे आता गोव्याला आता जायला लागले आहेत. त्यांच्या डोक्यात नोटा नोटा असल्याने त्याचे प्रताप आता दिसत आहेत. भाजपला स्वबळावर आतापर्यत सत्ता मिळवता आली नाही. त्यांनी … Read more

संजय राऊतांना कोण ओळखत, ते कोणाचे प्रवक्ते आहेत ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “राऊतांना गोव्यात कोण ओळखतं?, त्यांना महत्व देण्यात काही अर्थ नाही. राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत, हे आम्हाला … Read more