फडणवीसांनीच शरद पवारांच्या बदनामीची सुपारी पडळकरांना दिलीये; राष्ट्रवादीचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांना आणि खास करून शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पण खरं तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच शरद पवारांची बदनामी करण्याची सुपारी पडळकरांना दिली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला. पडळकरांना फडणवीस यांची फूस असल्याचा … Read more

संजय राऊतांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही; फडणवीसांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमागे ईडी चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत … Read more

फडणवीस- अमित शहा यांच्यात गुप्त बैठक ; पडद्यामागे चाललय काय ??

fadanvis amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनेक नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच  दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

सरकारने वेळकाढूपणा न करता….; फडणवीसांचे राज्य सरकारला ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला एक सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने वेळकाढूपणा … Read more

विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये; संजय राऊतांचा भाजपला टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील विरोधी पक्ष भाजप कडून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे तपास करण्याची मागणी भाजप करत आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा … Read more

ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच- शिवसेना

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आर्थिक संकट, बेरोजगारी, कोरोना आणि निसर्ग अशा संकटाशी सामना सुरू असतानाच त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. तसेच ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा तर विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर … Read more

राऊतांनी फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी; दरेकरांचा खोचक सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेऊ नये अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावल्या नंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला. दरेकर म्हणाले, मला वाटत संजय राऊत … Read more

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं- बाळासाहेब थोरात

balasaheb thorat devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या हाती सूत्र दिल्यास चार महिन्यात ओबीसी आरक्षण देईन नाहीतर राजकारणातुन संन्यास घेईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता काँग्रेसकडून फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला जात आहे. त्यातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर टीका करताना त्यांना त्यांच्या जुन्या घोषणेची आठवण करून देत टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी … Read more

फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द; काँग्रेसचा घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपचं पाप असून फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द … Read more

ओबीसींनो, आता मोठ्या फसवणुकीला तयार राहा! फडणवीसांच्या आश्वासनावर विक्रम ढोणे यांची खरमरीत टीका

fadanvis vikram dhone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सात वर्षांपुर्वी धनगर समाजाला १५ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळणारच नाही, याची व्यवस्था केली, शिवाय बुद्धीभेद करून धनगर समाजाच्या राजकीय जागृतीची चळवळ संपवली. बहुजनद्वेषी फडणवीसांचा डोळा आता ओबीसी समाजावर आहे. त्यांनी ओबीसींच्या … Read more