हा तर फडणवीसांचा ‘ब्लेम गेम’, इतका त्रागा करू नका; शिवसेनेचा टोला

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गर्जना केली आहे की, तीन महिन्यांत ‘ओबीसीं’ना आरक्षण देईन; नाहीतर … Read more

आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल तर…; रोहित पवारांचा भाजपाला इशारा

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. तसेच माझ्या हातात सूत्र दिल्यास मी 4 महिन्यात ओबीसी समाजाला आरक्षण देईन नाहीतर राजकीय संन्यास घेईन अशी घोषणा फडणवीस यांनी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही हा फडणवीसांचा दुटप्पीपणा; जयंत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्हाला सत्तेत येण्याची गरज नाही तुम्ही फक्त मार्ग सांगा अस जयंत पाटील यांनी म्हंटल. … Read more

फडणवीस म्हणाले ओबीसींना 4 महिन्यात आरक्षण देईन; संजय राऊतांनी दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, 2014 साली देखील देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

भाजपाचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. भाजपाचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.’ अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी … Read more

फक्त आदळआपट करणं याला मी नेतृत्व म्हणत नाही; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तो खरा नेता असतो. फक्त आदळआपट करणं याला मी नेतृत्व म्हणत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरात सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा … Read more

“सौ चुहे खाके बिल्ली हज को चली”; जयंत पाटलांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला आणि खास करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करून भाजपच्या आंदोलनाची एकाप्रकारे खिल्ली उडवली आहे. ‘राज्यभरातील … Read more

 ओबीसी आरक्षणाला राज सरकार जबाबदार; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदी कडे बोट दाखवत यांच्या … Read more

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

rohini khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून आज अर्थात 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी याबद्दल ट्विट करत म्हंटल की ते आंदोलन करतांना मा. खडसे, … Read more

संजय राऊतांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे; फडणवीसांचा टोला

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी ने छापे टाकल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत आधी अयोध्येतील राम मंदिर जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करावी असा सल्ला ईडीला दिला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राऊतांचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली … Read more