अन्यथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची नोकरी जाणार; नाना पटोलेंचा टोला

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सचिन वाझे प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडलं होत. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. नाना पटोले म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिल्लीवाल्यांना आनंदी ठेवण्यासाठी बोलवं लागतं. अन्यथा त्यांची नोकरी जाणार. वाझे … Read more

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे; फडणवीस सरकारवर बरसले

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली. महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत … Read more

ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता.? रोहिणी खडसेंचा भाजपला सवाल

rohini khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत सगळ्या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच संधी देणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी … Read more

जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांसोबत गुप्त भेट; चर्चेला उधाण

awhad fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकाना देण्यात आलेल्या घरांचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत. त्यातच सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क- वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान ही भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत स्पष्टता अद्याप समोर … Read more

कितीही स्ट्रॅटेजी करा, येणार तर मोदीच; पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारल असता त्यांनी यावर खिल्ली … Read more

भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत होतो पण गुलामासारखी वागणूक मिळत होती – संजय राऊत

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. एकीकडे- ठाकरे- मोदी भेटीमुळे शिवसेना भाजपचे सुर जुळणार का याची चर्चा सुरू असतानाच राऊत यांनी बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजप कडून नेमकं काय प्रत्युत्तर येणार हे पाहायला हवे. … Read more

सत्ता गेल्यामुळे फडणवीस अस्वस्थ, सत्तेसाठी ते तळमळत आहेत; खडसेंचा टोला

Khadse Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये … Read more

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना- भाजपची 25 वर्षाची युती तुटली. पण भविष्यात कधी भाजप- आणि शिवसेना एकत्र येणार का असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी … Read more

…म्हणून तेव्हा अजितदादांसोबत हातमिळवणी केली; फडणवीसांनी केला खुलासा

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | २३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी थेट भल्या पहाटे राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत अचानकपणे शपथविधी उरकला. नंतर शरद पवारांनी ते सरकार पाडल हा भाग वेगळा. पण देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे अजितदादांसोबत हातमिळवणी कशी काय केली असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. दरम्यान लोकसत्ताच्या एका मुलाखतीत … Read more

मनसे – भाजपा युती होणार का?; फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

raj thackeary & Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता राज्यामध्ये वाहताना दिसू लागलेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “विचार जुळत आल्यास युती संदर्भात निर्णय … Read more