संजय राऊतांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हाच आहे ; फडणवीसांचा हल्लाबोल

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केला. संजय राऊत यांचा … Read more

फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जर बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे वक्तव्य महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी गुरुवारी केले. गेल्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा … Read more

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. काल फडणवीस यांनी त्यांच्या सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्याचा … Read more

फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? – जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते … Read more

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत राज्यातील जनतेने का मोजावी? शिवसेनेचा सवाल

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाऊनसंदर्भात भाजपाकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेवर सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावावेच लागेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विरोधी पक्षाला लॉकडाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे ते थांबवायचे तर कडक लॉकडाऊन आणि निर्बंध अपरिहार्य असल्याचे … Read more

…तेव्हा देशात लॉकडाऊन लावा पण महाराष्ट्रात नको अस फडणवीस मोदींना म्हणतील का? संजय राऊतांचा सवाल

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः विस्फोट केला असून कोरोना रुग्णसंख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाउनचा विचार सुरू असून, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला नकारार्थी सूर लावला आहे. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधत फडणवीसांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीस … Read more

प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले … Read more

सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत ; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावले

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असताना कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावलं आहेत. सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला रोहित पवारांनी लगावला. रोहित पवारांनी आपल्या … Read more

सचिन वाझेला भाजपची खासदारकी पक्की! ; अमोल मिटकरींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनीही खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी … Read more

“महाराष्ट्रात आधी लस उपलब्ध करा मग राजकारण करा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न … Read more