राज्यात सध्‍या नेतेमंडळी चोरणारी टोळी फिरतेय; सारंग पाटलांचा हल्लाबोल

_ Sarang Patil Kapil in Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एक टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून नेतेमंडळांची चोरी केली जात आहे. या चोरणाऱ्या टोळीकडून घरे फोडण्याचे काम केले जातेय, त्यांना येत्या निवडणुकांमध्ये दाखवून द्या व त्यांचा वचपा काढा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केला. कराड तालुक्यातील कापील येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री … Read more

हिंसाचाराच्या घटनांवरुन शरद पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा; म्हणाले कि…

Sharad Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात हिंसाचाराच्या घडत असलेल्या घटनावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. अशा घटनांना सत्ताधारी पक्ष प्रोत्साहित करतोय.” असा आरोप पवारांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित … Read more

राज्य सरकारकडून जनतेवर हुकुमशाही पद्धतीप्रमाणे अन्याय; बाळासाहेब पाटील यांची टीका

Balasaheb Patil News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संकल्पनेतून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कराड तालुक्यातील कालगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “राज्य सरकारवर निशाणा साधला. शेती आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या बँकेची स्थापना करण्यात आली ती भूविकास बँक … Read more

पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार, 40 हजार रोजगार मिळणार- देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रासाठी मोठी गुड न्यूज आहे. पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार असून त्यामुळे 40 हजार रोजगार मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी … Read more

साताऱ्यातील ‘या’ मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

Eknath Shinde Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे ते अधून मधून आपल्या गावी येत असतात. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मोहिमेच्या स्वागताला भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे येणार आहेत. राजधानी सातार्‍यातून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर येणार्‍या मानाच्या कलशाचे स्वागत यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये, 1 रुपयात पीकविमा; शिंदे- फडणवीस सरकारचे 12 मोठे निर्णय

eknath shinde farmers 6000 rs (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांत पीकविमा, तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली. … Read more

सत्तेची धुंदी चढलेल्या सरकारला आता जनताच खाली खेचेल; अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास नुकतीच उपस्थिती लावली. या मेळाव्याच्या माध्यमातून पवारांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ‘आपली तब्येत काय, आपण करतोय काय? नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढला, त्यांच्या नावावर मते … Read more

भाजप- शिंदे गटात वादाची ठिणगी; भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा खासदारांचा आरोप

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला १० महिने बाकी असतानाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. तसेच २२ जागा हा आमचा दावा नव्हे तर हक्काच्याच आहेत असेही त्यांनी म्हंटल. प्रसामाध्यमांशी बोलताना गजानन … Read more

मुंबईत 2.50 लाखांत हक्काचं घर मिळणार; सरकारचा मोठा निर्णय

mumbai home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वप्नांची नगरी, मायानगरी अस ज्या शहराला म्हंटल जातं त्या मुंबईत अनेकजण आपलं पोट भरण्यासाठी येत असतात, अन् कष्ट करत असतात. मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरात आपलं स्वतःच अस हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असते. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात घरांच्या वाढलेल्या अवाढव्य किमतींमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. परंतु आता राज्यातील … Read more

शिंदेंची शिवसेना लोकसभेच्या 22 जागा लढवणार? राहुल शेवाळेंनी सांगितली आतली बातमी

Shinde - Fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ला अवघे काही महिने राहिले असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी लोकसभेच्या जागावाटपासाठी बैठका घेत असताना आता शिंदे गट आणि भाजप सुद्धा तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या … Read more