सोलापूरकरांसाठी खुशखबर ! लवकरच करता येणार हवाई सफर ; 40 ते 70 सीटर विमाने उड्डाण घेणार

solapur news

हवाई प्रवास करायचं सोलापूरकरांचं बऱ्याच वर्षांपासूनच स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण डीजीसीए आणि विकास ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी या दोन्ही यंत्रणांच्या परवानगी नंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमान सेवेसाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता केवळ अंतिम मंजुरी मिळून मार्ग आणि विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही 40 ते 70 … Read more

आता लहान मुलांना विमानात मिळणार ही खास सुविधा; DGCA ने घेतला महत्त्वाचा निर्णय

DGCA order about children in airlines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमान प्रवास करण्याच्या अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु जेव्हा त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते. त्यांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळते. त्यावेळी मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्याचा त्यांनी या आधी विचारही केला नव्हता. अगदी सामानाच्या बाबत असो, तिकिटाचे दर असो किंवा लहान मुलांसाठीच्या जागेचा प्रश्न असो. या सगळ्यासाठी अनेक … Read more

DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाख रुपयांचा दंड; नेमके कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान उड्डाण वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने एअर इंडियाला (Air India) तब्बल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी महिन्यात DGCA ने एअर इंडियाचे स्पॉट ऑडिट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाला भरपाई म्हणून 80 लाख रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी … Read more

Air India ला DGCA ने ठोठावला 30 लाखांचा दंड; परंतु कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन क्षेत्रामध्ये एअर इंडिया (Air India) कंपनीचे नाव उच्च स्थानावर आहे. परंतु आता याचं एअर इंडियाला आपल्या चुकीमुळे तब्बल तीस लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर कारवाई करत त्यांना एका 80 वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी 30 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितला आहे. या सर्व प्रकरणामुळे … Read more

Plane Crash In Afghanistan : रशियाला जाणारे भारतीय विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले?? DGCA ने केला मोठा खुलासा

Plane Crashed In Afganistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाला जाणारे भारतीय प्रवासी विमान अफगाणिस्तान मध्ये कोसळलं (Plane Crash In Afghanistan) असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे विमान रशियातील मास्को या शहरात उतरणार होते,मात्र अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये हे विमान क्रॅश झालं आहे . तेथील स्थानिक लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हे विमान भारतीय विमान … Read more

Go First Airline ला DGCA ने ठोठावला 10 लाखांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Go First Airline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Go First Airline : बेंगळुरू विमानतळावरून 55 प्रवाशांना न घेता विमान उड्डाण केल्याप्रकरणी DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याबाबत या नियामकाकडून Go First Airline ला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, Go First Airline च्या फ्लाइटने 9 … Read more

विमानात प्रवाशांना आता मास्क सक्ती; नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे आदेश

Mask Passengers DGCA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला. विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिले. संचालनालयाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, वाढत्या कोरोनाच्या … Read more

ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये ‘या’ एअरलाइन्सचे कर्मचारी विमानतळावर मद्यधुंद अवस्थेत आढळले

airports in india

नवी दिल्ली । नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळावर वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केलेल्या तपासणीत, सुमारे 12 विमानतळ चालक, अग्निशामक आणि विमान देखभाल कर्मचारी कामावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळले. वृत्तानुसार यामध्ये इंडिगो, देशातील सर्वात मोठी एअरलाइन स्पाइसजेट आणि इंडियन ऑइलच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामुळे उड्डाण सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम हवाई प्रवासावर दिसून आला, जाणून घ्या जानेवारीत किती प्रवासी कमी झाले?

नवी दिल्ली । कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव देशात सौम्य असला तरी त्याचा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रात नक्कीच दिसून आला आहे. यामुळेच जानेवारी 2021 च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये लोकांनी हवाई प्रवास कमी केला आहे. तज्ज्ञांच्या मते, जानेवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली होती, त्यामुळे लोकांनी काही काळ प्रवास थांबवला असावा. DGCA च्या रिपोर्ट नुसार जवळपास … Read more

‘विमानाने प्रवास करणाऱ्यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेची जास्त आणि दुसऱ्या लाटेची भीती कमी’ – DGCA रिपोर्ट

Flight Booking

नवी दिल्ली । कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असेल, ज्यामध्ये जास्त मृत्यू झाले आहेत, मात्र विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची भीती कमी होती. यामुळेच पहिल्या लाटेच्या (म्हणजे 2020) तुलनेत तिसर्‍या लाटेत (म्हणजे 2021) 33 टक्के जास्त प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. DGCA ने जारी केलेल्या रिपोर्ट नंतर हा खुलासा झाला … Read more