Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
Pik Vima Yojana | राज्यातील शेतकऱ्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठीची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पिकविम्यासाठी 31 जुलै पर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. परंतु आता यामध्ये ३ दिवसांची वाढ करण्यात आली असून आता येत्या ३ ऑगस्टपर्यंत शेतकरी पिकविम्यासाठी अर्ज भरू शकणार आहेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more