भाजप याआधी धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, मंत्र्यांची बदनामी करण्याची त्यांना सवय लागलीये- हसन मुश्रीफ

Hasan mushrif

कोल्हापूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय. भाजप धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची … Read more

येत्या हंगामात मुंगीमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार; धनंजय मुंडेंची घोषणा

बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. येत्या एप्रिलपर्यंत कारखान्याचे २५ टक्के काम पूर्ण करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. येणाऱ्या काळात मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचण … Read more

पंकजा मुंडेंच्या शुभेच्छांवर धनंजय मुंडेंची दमदार उत्तर; कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर

बीड । राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोन्ही नेत्यांना गहिनीनाथ गडाने (Gahininath Gad) एकाच मंचावर आणलं. वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर पार पडला. या सोहळ्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही … Read more

कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं?? हे सांगू का ; अजितदादांनी विरोधकांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षांकडून मुंडेंवर अजूनही टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार म्हणाले, … Read more

धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणावर बहीण पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या..

 औरंगाबाद । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) झालेल्या बलात्काराच्या आरोप कार्यात आले होते. दरम्यान, आरोप करणाऱ्या संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली आणि हे प्रकरण संपले. मात्र, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची बहीण आणि राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आतापर्यन्त बोलणे टाळात होत्या. पण, अखेर पंकजा मुंडेंनी आज औरंगाबादमध्ये त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडेंनी प्रथमच व्यक्त केली ‘ही’ प्रतिक्रिया ; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. … Read more

रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे तुम्ही जिंकलात? धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बालात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने परत घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे आपण जिंकलो असे जर तुम्ही समजत असाल तर धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात असं … Read more

धनंजयला जो त्रास झाला त्याला कोणी वाली आहे का? अजित पवारांचा विरोधकांना घणाघाती सवाल

पुणे । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. धनंजय मुंडे यांना नाहक बदनाम करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं, अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अशा प्रकराच्या आरोपांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. हा जो त्रास झाला त्याला … Read more

धनंजय मुंडेंवरील तक्रार मागे ; शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं … Read more

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा ; रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. … Read more