दिवाळीत अशा पद्धतीने बनवा खुसखुशीत शंकरपाळी; एकदा खाल तर खातच राहाल

Shankarpali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो तो म्हणजे शंकरपाळी. परंतु अनेकवेळा ही शंकरपाळी बनवताना ती फुटते किंवा कडक होते. त्यामुळे आज आपण शंकरपाळी बनवण्याची अशी एक अनोखी रेसिपी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि मऊ बनतील. चला तर मग जाणून घेऊया शंकरपाळी बनवण्याची खास रेसिपी… शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मैदा 500 … Read more

Diwali Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

Diwali Muhurat Trading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळी काही दिवसांवर आली असून सर्वचजण आतुरतेनं वाट बघत आहेत. भारतातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे बघितलं जाते. दरवर्षी हा सण तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या केलेल्या पराभवाचं चिन्ह आहे, जो कि आपण दिव्यांच्या प्रकाशात घर आणि आजूबाजूचा परिसर उजळवून साजरा करतो. कोणत्याही इतर … Read more

दिवाळीत घर सुंदर आणि आकर्षित बनवण्यासाठी या टिप्स करा फॉलो; पाहुणे होतील अवाक

Diwali Decoration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या काळामध्ये आपले घर, आपली रूम ही सजलेली आणि सुंदर दिसावी अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु आपले घर नेमके कसे सुंदर बनवायचे आणि त्याला व्यवस्थित कसे ठेवायचे हे अनेकांना जमत नाही. काहीजण घर सुंदर बनवण्याच्या नादामध्ये वायफळ पैसे खर्च करून बाजारातून शोभेच्या वस्तू बनतात. या वस्तू घरातील जागाच मावून घेतात. … Read more

दिवाळीला अशा प्रकारे करा तुमच्या घराचे डेकोरेशन; बघणाऱ्याची नजर हटलीच न पाहिजे

Diwali Decoration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023) असून सर्वच जण या गोड सणाची आतुरतेने वाट बघत आहेत. खरं तर दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे याचे महत्वही तितकाच मोठं आहे. दिवाळीच्या निमिताने आपण सर्वच आपलं घर आकर्षक पद्धतीने सजवत असतो. मात्र कमी बजेट मुळे अनेकांना इच्छा असूनही चांगल्या प्रकरे घर … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा बंगालची फेमस ‘लवंग लतिका’ मिठाई; जाणून घ्या रेसिपी

lavang latika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केला जातो. पश्चिम बंगाल भागात देखील दिवाळी सणाला तितकेच महत्त्व देण्यात येते. त्यामुळे पश्चिम बंगाल भागात दिवाळीच्या काळामध्ये लवंग लतिका हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ बनवल्याशिवाय बंगाली लोकांची दिवाळी साजरी होत नाही. चवीला गोड असणारा आणि खुसखुशीत लागणारा लवंग लतिका पदार्थ … Read more

दिवाळीच्या सजावटीसाठी वापरा ‘या’ वनस्पती; घराचे सौंदर्य खुलून येईल

Diwali 2023 Decoration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2023) अगदी तोंडावर आली असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीला सर्वजण घराची झाडलोट करून स्वच्छ करतात आणि सजावट करतात. दिवाळीच्या दिवशी आपलं घर इतरांच्या घरांपेक्षा सुंदर दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येक वेळी आपण त्याच जुन्या पद्धतीने घर सजवतो – जसे फुलांचे हार, … Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर बनवा मूगडाळीचा चविष्ट हलवा; घरी आलेल्या पाहुण्यांना करा खुश

moong dal Halwa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हणल की आपल्याला पाहिले जिभेवर रेंगाळणारे फराळ आठवते. चकली, चिवडा, लाडू, कापण्या, करंज्या असे कित्येक पदार्थ आपण दिवाळीत बनवतो. परंतु या दिवाळीमध्ये तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना फराळ सोडून इतर गोडधोड पदार्थ ही खायला घालू शकता. यंदाच्या दिवाळीत तुम्ही जर मूगडाळीचा हलवा बनवला तर पाहूनच नाहीत तर तुमच्या घरातले देखील खुश होऊन … Read more

दिवाळी पूजनात चुकूनही करू नका ‘या’ चुका! घरात टिकणार नाही सुख-समृद्धी

Diwali puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी रविवारी देशभरात धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. दिवाळी सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, दिवाळीचा दिवस खूप शुभ असतो. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. दिवाळीत नियमानुसार, पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर ठेवते. परंतु, … Read more

Konkan Railway : कोकणवासियांसाठी खुशखबर!! आजपासून धावणार दिवाळी विशेष ट्रेन; काय आहे रूट?

Konkan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल की वाहणांना होणारी गर्दी आणि प्रत्येकाला बाहेरगावी जाण्याची घाई डोळ्यासमोर येऊन उभा ठाकते. दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यन्त सर्वचजण उत्सुक असतात. त्यासाठी विविध प्लॅन आपण ठरवून ठेवलेले असतात. सणासुदीच्या या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने (Konkan Railway) कोकणसाठी दिवाळी विशेष ट्रेन आजपासून … Read more

यंदाच्या दिवाळीत होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त

Lakshmi pujan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळी सणाला दुसऱ्या शब्दात दीपोत्सव उत्सव देखील म्हणले जाते. दिवाळी सण भारतातच नाही तर जगभरात साजरी केला जातो. या सणात घर सजवणे, फटाके फोडणे, दिवे लावणे, नवीन कपडे घेणे, फराळ बनवणे , अशा कित्येक गोष्टी उत्साहाने केल्या जातात. विशेष म्हणजे, दिवाळीच्या दिवशी आपण … Read more