Diwali 2024 | यंदा दिवाळी कधी? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर?; जाऊन घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2024

Diwali 2024 | दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. दिवाळी ही प्रकाश, आनंद आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. आणि या दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी हा रोषणाईचा सण आहे. सर्वत्र दिव्यांनी उजळून … Read more

दिवाळी पूजनात बनवा हे खास नैवेद्य; श्री गणेश आणि लक्ष्मी माता होईल प्रसन्न

diwali recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी दिवशी रात्री शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यात येते. यावेळी माता लक्ष्मीसाठी विशेष नैवेद्य तयार केला जातो. तर, श्री गणेशाला देखील विविध भोग अर्पण केले जातात. आज आपण अशाच दोन पदार्थांच्या रेसिपीत जाणून घेणार आहोत. जे पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून … Read more

यंदाच्या धनत्रयोदशीला जुळून येतोय तब्बल 50 वर्षांनी योग; जाणून घ्या पुजेचा शुभमुहुर्त

Dhantrayodashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाईल. तर 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता … Read more

दिवाळी पूजनात चुकूनही करू नका ‘या’ चुका! घरात टिकणार नाही सुख-समृद्धी

Diwali puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी रविवारी देशभरात धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. दिवाळी सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, दिवाळीचा दिवस खूप शुभ असतो. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. दिवाळीत नियमानुसार, पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर ठेवते. परंतु, … Read more

Diwali 2023: लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त 12 की 13 नोव्हेंबर रोजी? जाणून घ्या सविस्तर माहिती

diwali laxmi pooja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. त्यानुसार यंदा दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आली आहे. परंतु अनेक ठिकाणी दिवाळी 13 नोव्हेंबर रोजी देखील साजरी करण्यात केली जाईल. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की नेमकी दिवाळी साजरी … Read more