फुफ्फुसांवर अतिशय वाईट परिणाम करतो आहे कोरोना, बरे झाल्यावर रुग्णांना होतोय त्रास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या अनेक स्थिती समोर येत आहेत यामध्ये फुफ्फुसांच्या काही स्थिती समोर आल्या आहेत ज्यामध्ये फुफ्फुसांचे फायब्रॉसिसचा समावेश आहे. यासोबत पल्मनरी आर्टरी मध्ये रक्ताचे थक्के जमत आहेत. अत्यवस्थ असूनही बरे झालेल्या रुग्णांमध्ये या स्थिती अधिक आढळून येत आहेत. जगभरातील प्लमोनोलॉजिस्ट या प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहेत कारण कोरोना तुन … Read more

COVID 19 मधून बरे झाल्यावर कमी होते शरीरातील अँटीबॉडीजची संख्या, दुसऱ्यांदा देखील होऊ शकते संक्रमण – जर्मनीच्या डॉक्टरांचा दावा  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर्मनीतील म्यूनिख रुग्णालयात झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की,  बरे झाले आहेत त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज कमी होतात. चीनमध्ये झालेल्या एका तपासात देखील ही गोष्ट समोर आली आहे. या संशोधनात दुसऱ्यांदा संक्रमण होण्याचा संभव असल्याचे देखील समोर आले आहे. सामान्यतः विषाणू संक्रमणातून … Read more

भारतात आतापर्यंत ९९ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर १ हजार ३०२ पॉझिटिव्ह- IMA

नवी दिल्ली । इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करतांना देशातील 99 डॉक्टरांनी आपला जीव गमावला असल्याचं म्हटलं आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार, कर्तव्यावर असताना 1 हजार 302 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी 99 जणांचा मृत्यू झाला. ज्या 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला, त्यापैकी 73 डॉक्टर वय वर्ष 50 वरील … Read more

मलाही वडिलांसारखे पोलिसांत जायचे आहे; शहीद  CO  देवेंद्र मिश्रा यांच्या मुलीची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे नुकतीच एका गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांच्यावर गोळीबार झाला होता. यामध्ये ८ पोलीस शहीद झाले आहेत. या चकमकीत सीओ देवेंद्र मिश्रा शहीद झाले आहेत. एका वृत्तवाहिनीवर त्यांची मुलगी वैष्णवी हिने आपल्यालाही वडिलांसारखे पोलिसात जायचे आहे असे सांगितले आहे. या घटनेने आपल्याला खूप वाईट वाटले असून आता माझाही वडिलांसारखे पोलिसात … Read more

कोरोना होऊ नये म्हणून ‘जलनेती’ हा घरगुती उपाय सर्वोत्तम; डॉक्तरांचा दावा

पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे. जलनेती हा मुख्यपणे … Read more

लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

होम आयसोलेशनसाठी सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी; १७ नाही तर १० दिवस डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल देशात कोरोनाव्हायरसचे असे बरेचसे रुग्ण आढळले आहेत, ज्यांना या आजाराची लक्षणे नाहीत. म्हणूनच सरकारने होम आयसोलेशनसाठीचे नियम बदलले आहेत. आता लक्षणे दिसू लागल्यानंतर केवळ 10 दिवसानंतर, रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल. परंतु हे पाहणे महत्वाचे ठरेल की रुग्णाला 3 दिवस ताप तर येत नाही ना. पूर्वी अशा रुग्णांना 17 दिवसांनी डिस्चार्ज … Read more

कौतुकास्पद! रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे नेहमीच आपले सामाजिक भान जपताना दिसून येतात. समाजातील अनेक मुद्द्यांवर ते संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. मदतीचा हात पुढे करत असतात. त्याचबरोबर ते अनेक समाजोपयोगी कार्याशी जोडलेले देखील आहेत. आज आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more

Doctors Day2020 : हजारो चिनी सैनिकांचा जीव वाचविणारा ‘तो’ भारतीय डॉक्टर कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय डॉक्टरची आठवण चीन काढल्याशिवाय राहणार नाही, ज्यांनी दुसऱ्या विश्वयुद्धात हजारो चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यामुळे तो भारतीय डॉक्टरही मरण पावला. मात्र, चीन अद्यापही त्या भारतीय डॉक्टरला खूप मान देतो. एवढेच नाही तर जेव्हा जेव्हा चीनचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती … Read more

धक्कादायक! ८ महिन्याच्या बाळाला मांत्रिकाच्या सांगण्यावरून पोटावर १०० चटके

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई विज्ञानामुळे माणूस चंद्रावर पोहोचला मात्र दुर्गम भागातील माणसाला अजूनही त्याचा फायदा मिळालेला नाही याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे. मेळघाटातील आदिवासी बहुल भागात आजारपण दूर करण्यासाठी एका ८ महिन्यांच्या बाळाला मांत्रिकाच्या साहाय्याने पोटावर १०० चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्हयातील अतिदुर्गम … Read more