मुंबई इंडियन्सची गाडी सुसाट ; कोलकात्यावरील विजयासह घेतली अव्वल स्थानी झेप

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेतमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली. यंदाच्या मोसमातील मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला.  सलामीवीर क्विंटन डी कॉक मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. डी कॉकने नाबाद 78 धावा केल्या. या खेळीसाठी डी कॉकला ‘मॅन … Read more

….म्हणून कोहली -डीविलीअर्स ला बॅन करा ; आयपीएल कर्णधाराची अजब मागणी

Virat and Ab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 आता माध्यवधीत आली असून अव्वल 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघामध्ये चुरस लागली आहे. आयपीएल मध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा धाक प्रत्येक संघाला असतो. या खेळाडूंमध्ये असलेली एकहाती सामना फिरवण्याची क्षमता, प्रत्येक संघासाठी टेन्शन आणणारी असते. त्यामुळेच एकतर या खेळाडूंनी लवकर बाद व्हावे किंवा खेळूच नये अशीच अपेक्षा प्रतिस्पर्धी संघांची … Read more

स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी विजयी लय कायम राखावी लागेल – रोहित शर्मा

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4 वेळचे आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत एकूण 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे.मुंबईचा संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असून मुंबई इंडियन्सला हरविण्यासाठी अन्य संघांना चांगलाच घाम गाळावा लागतो. स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजयी लय … Read more

IPL 2020 च्या मुख्य स्पॉन्सरशिपची माळ Dream 11 च्या गळ्यात; 222 कोटी रुपये मोजणार

मुंबई । IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडही या शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये Dream 11 … Read more