आयपीएल मध्ये आता दिसणार एकूण 10 संघ , पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, २०२१च्या नव्हे, तर २०२२च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळतील. … Read more

IPL 2020 : ‘या’ 5 कारणांमुळे मुंबई इंडियन्सच अंतिम सामन्यात ठरेल वरचढ

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात अंतिम सामना होणार असून आयपीएल चषक आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघामध्ये काटे की टक्कर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत आरामात फायनल मध्ये धडक मारली तर दुसरीकडे श्रेयश अय्यर नेतृत्व करत असलेल्या दिल्लीने अनेक चढ उतार पाहत … Read more

आरसीबी पुन्हा एकदा अपयशी ; गावस्करांनी विराट बाबत केलं ‘हे’ वक्तव्य

Virat and Gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील एलिमीनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे आयपीएल जिंकण्याचे विराट कोहलीच्या संघाचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकलं नाही. आरसीबीच्या या पराभवानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही यावर आपलं मत व्यक्त करताना विराट कोहली वर … Read more

विराटच्या आरसीबीचा संघ प्ले ऑफच्या योग्यतेचा नव्हताच ; माजी क्रिकेटपटूने साधला निशाणा

Rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० मध्ये काल झालेल्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएल जिंकायचीच अशी आशा बाळगलेल्या आरसीबीच्या नशिबी पुन्हा एकदा अपयश आले. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीला स्पर्धेच्या उत्तरार्धात उतरती कळा लागली. कसाबसा प्लेऑफसाठी पात्र ठरलेला विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ … Read more

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ; ‘हा’ मॅचविनर गोलंदाज दुखापतग्रस्त

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्सने काल दिल्ली कॅपिटल्स संघाचा दणदणीत पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र मुंबई इंडियन्सच्या आनंदावर विरजण पडलं आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट जखमी झाला. बोल्टला ग्रोइंन इंजरी झाली आहे. त्यामुळे बोल्ट केवळ दोन ओव्हर टाकू शकला. दरम्यान 10 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याआधी … Read more

मुंबईने दिल्लीला लोळवले ; दिल्लीचा 57 धावांनी पराभव करत मारली अंतिम फेरीत धडक

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स ला धूळ चारत आयपीएल 2020 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)ना 57 रनने धूळ चारली आहे. मुंबईने ठेवलेल्या 201 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातीपासूनच दाणदाण उडाली. दिल्लीचे पहिले तीन बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले, यानंतर मात्र त्यांना सावरता आलं … Read more

मुंबई इंडियन्सला आव्हान देण्याची ताकद फक्त दिल्ली कॅपिटल्समध्येच ; माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 आता अंतिम टप्प्यात आली असून आज गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. दोन्हीही संघ तुल्यबळ असल्याने आजची लढत नक्कीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत धडक मारण्याची इच्छा दोन्ही संघांची असेल. चार वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई … Read more

रिषभ पंत आयपीएलच्या लायकच नव्हता ; माजी क्रिकेटपटूची जहरी टीका

Rishabh Pant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2020 मध्ये चांगली सुरुवात केलेल्या दिल्ली (Delhi Capitals)ची कामगिरी अचानक घसरली. सलग 4 मॅच गमावल्यामुळे दिल्लीचा प्ले ऑफ चा रस्ता खडतर बनला आहे. आता दिल्लीला बँगलोरविरुद्ध करो या मरोचा सामना खेळावा लागणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा सामना जिंकवाच लागणार आहे. या मॅचमध्ये त्यांचा विजय … Read more

पुढल्या वर्षी धोनी चेन्नई कडून खेळणार का ?? चेन्नईच्या CEO चे मोठे विधान ..

ms dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मधून 3 वेळचे चॅम्पियन असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला गाशा गुंडाळावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई स्पर्धेबाहेर गेली. अनुभवी खेळाडूंचा हरवलेला फॉर्म, सुरेश रैनाची अनुपस्थिती, ढेपाळलेली फलंदाजी, आणि सुमार गोलंदाजी यामुळे चेन्नईला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही.चेन्नईच्या पराभवाची कारणे अनेक असली तरी काही लोकांनी यासाठी धोनीला सुद्धा जबाबदार … Read more

ना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं तिकीट!!! ; पहा उभरत्या भारतीय क्रिकेटपटूचा प्रेरणादायी प्रवास

Varun Chkrawarthy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचं कुठल्याही खेळाडूचं स्वप्न असतं, त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. आयपीएलच्या १३ व्या हंगामात कोलकाता कडून चमकदार कामगिरी करणाऱ्या वरून चक्रवर्ती चा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण त्याचा प्रवास खूप आगळा वेगळा आहे. कर्नाटकातील बिदर या शहरात राहणारा मध्यमवर्गीय वरून चक्रवर्ती वयाच्या १३ व्या वर्षी क्रिकेट … Read more