England Tour of Pakistan : 17 वर्षांनंतर इंग्लिश क्रिकेट संघ पाकिस्तानात, PCB ने शेअर केले फोटो

England Tour of Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । England Tour of Pakistan : इंग्लिश क्रिकेट संघाने 2005 साली शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. आता तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचला आहे. इंग्लंड टी-20 संघाचा कर्णधार जोस बटलर आपल्या संघासह इथे पोहोचला आहे. 2005 साली इंग्लंडने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळच्या दौऱ्यात इंग्लंड संघाने 3 कसोटी आणि … Read more

IPL 2022 मध्ये इंग्लिश खेळाडूंना नाही मिळणार सहभागी होण्याची संधी ! यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या खराब कामगिरीमुळे आता इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या पुढील सीझनमध्ये त्यांचा सहभाग धोक्यात आला आहे. वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) इंग्लंडच्या पराभवाचा संपूर्ण आढावा घेण्याची योजना आखत आहे. ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेत इंग्लंड 0-3 ने पिछाडीवर असून, पाहुण्या संघाला ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड आणि एमसीजी … Read more

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेली कसोटी जुलै -2022 मध्ये खेळवली जाणार

Team India

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेल्या मालिकेतील 5 वा कसोटी सामना पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे मालिकेचा हा सामना आता मँचेस्टरऐवजी एजबॅस्टनमध्ये खेळला जाईल. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील कराराअंतर्गत हा … Read more

Ashes Series : कोरोनाने ऑस्ट्रेलियाला घाबरवले ! संघ घराबाहेरही पडत नाही; आता इंग्लंडशी भिडणार

नवी दिल्ली । 8 डिसेंबरपासून Ashes Series सुरू होणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे इंग्लंडच्या अनेक मोठ्या खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेण्याविषयी म्हंटले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ECB) येत्या आठवड्यात या मालिकेबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते. कोरोना नंतर गेल्या वर्षी जुलै मध्ये क्रिकेट परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ घरा … Read more

IND vs ENG: कसोटी खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडला परत जाणार, आज घेतला गेला मोठा निर्णय

Team India

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना कोरोना दरम्यान पुढे ढकलण्यात आला. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार लोकांना संसर्ग झाला. BCCI आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यामुळे समोरासमोर आले होते. क्रिकइन्फोच्या बातमीनुसार टीम इंडिया आता पुढील वर्षी उन्हाळ्यात इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी … Read more

इंग्लिश खेळाडूंचा दावा -“पाकिस्तान दौरा रद्द करण्यापूर्वी ECB ने आम्हाला विचारलेही नाही”

नवी दिल्ली । ECB ने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचे कारण खेळाडू आहेत, हा दावा इंग्लंडच्या क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनने नाकारला आहे. इंग्लिश खेळाडूंचे म्हणणे आहे की,”हा दौरा रद्द करण्यापूर्वी आम्हाला विचारण्यात देखील आले नाही की, आम्ही पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार आहोत का ?” टीम इंग्लंड प्लेअर पार्टनरशिप (TEPP) म्हणजेच इंग्लिश प्लेयर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की,”ECB ने त्यांना … Read more

ENGW vs NZW: न्यूझीलंड संघाला मिळाली बॉम्बने उडवण्याची धमकी, तरीही आज खेळवला जाणार तिसरा एकदिवसीय सामना

नवी दिल्ली । इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. किवी संघाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. असे असूनही, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लीसेस्टरमध्ये आज होणारा तिसरा एकदिवसीय सामना वेळापत्रक आणि वेळेनुसारच खेळवला जाईल. गुप्तचर संस्थांनी तपास केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने हा धोका विश्वासार्ह मानला नाही. असे असले तरी, न्यूझीलंड महिला संघाची … Read more

IPL 2021: इंग्लंडचे सर्व खेळाडू IPL मधून बाहेर ! इंग्लिश क्रिकेट बोर्डाचा नवीन आदेश

नवी दिल्ली । IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत. इंग्लंडच्या 6 क्रिकेटपटूंनी याआधीच टी -20 लीगमधून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव माघार घेतली आहे. आता बातम्या येत आहेत की, प्लेऑफ दरम्यान राहीलेले 10 पैकी 9 खेळाडू देखील खेळू शकणार नाहीत. म्हणजेच सर्व इंग्लिश खेळाडू केवळ साखळी सामन्यापर्यंत उपलब्ध असतील. भारत आणि … Read more

IPL मुळे मँचेस्टर कसोटी रद्द झाली नाही, ECB प्रमुखांनी वादानंतर दिले स्पष्टीकरण

Team India

नवी दिल्ली । मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची 5 वी आणि शेवटची कसोटी प्रसंगी रद्द करण्यात आली. याविषयी वादही तेव्हा निर्माण झाला जेव्हा काही रिपोर्ट्समध्ये दावा केला की, ते रद्द होण्याचे कारण आयपीएलचा दुसरा टप्पा आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. आता इंग्लंड-वेल्स क्रिकेट … Read more

IND vs ENG : हिरव्या खेळपट्टीबाबत जेम्स अँडरसन म्हणाला,”मला वाटत नाही की भारत तक्रार करेल”

नॉटिंगहॅम । वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला की,”ज्याप्रकारे या वर्षाच्या सुरुवातीला भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या होत्या, त्याच प्रकारे इंग्लंडलाही पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत जलद आणि वेगवान खेळपट्ट्या बनवाव्या लागतील. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (4 ऑगस्ट) येथे सुरू होईल. अँडरसन म्हणाला, “जर आम्ही खेळपट्टीवर काही गवत सोडले तर मला वाटत नाही की, भारत … Read more