Ashes Series : इंग्लिश खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टाकणार बहिष्कार ?’हे’ मोठे कारण आले समोर

लंडन । डिसेंबर-जानेवारीमध्ये Ashes Series होणार आहे. पण इंग्लिश खेळाडू आधीच या मालिकेबद्दल काळजीत आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात येणाऱ्या बायो-बबलमुळे खेळाडूंना आधीच अडचणी येत आहेत. Ashes चे सामने यावेळी ऑस्ट्रेलियात होणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर इंग्लिश संघ थेट ऑस्ट्रेलियाला जाईल. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिली कसोटी 8 डिसेंबरपासून गब्बाच्या मैदानावर खेळली जाणार आहे. … Read more

Happy Birthday Ben Stokes: बिघडलेला आणि जेलमध्ये जाणारा हा खेळाडू महान अष्टपैलू कसा बनला आणि इंग्लंडला वर्ल्ड कप कसा जिंकुन दिला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सचा आज 30 वा वाढदिवस आहे. 2011 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करणारा अष्टपैलू खेळाडू पहिल्या दोन वर्षांत फारशी कामगिरी करू शकला नाही. 2013 अ‍ॅशेस मालिकेतील पर्थ कसोटीत त्याला पहिल्यांदा आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. पर्थमध्ये स्टोक्सने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या चौथ्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. … Read more

‘या’ कारणामुळे सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही

Saurabh Ganguly

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू गेल्या महिनाभरापासून या टेस्टची तयारी करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या फायनलसाठी प्रचंड उत्साही होते. तसेच त्यांनी हि फायनल पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन टीम इंडियाला पाठिंबा … Read more

मार्चमध्ये भारतीय कंपन्यांच्या विदेशी कर्जात झाली 24 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली । परदेशातून भारतीय उद्योगांचे व्यापारी कर्ज मार्चमध्ये 24 टक्क्यांहून अधिक वाढून 9.23 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) आकडेवारीत हे दिसून आले आहे. एका वर्षापूर्वी याच महिन्यात भारतीय कंपन्यांनी परदेशी बाजारपेठेतून 7.44 अब्ज डॉलर्स जमा केले. आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये झालेल्या एकूण कर्जापैकी 5.35 अब्ज डॉलर्स विदेशी व्यापारिक कर्ज (ECB) मंजूर … Read more

मायकेल वॉनने इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविषयी उपस्थित केले प्रश्न, म्हणाला -“त्यांना आयपीएलमध्ये खेळायची परवानगी कशी मिळाली?”

नवी दिल्ली । इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगातील सर्वात मोठ्या वार्षिक क्रिकेट महोत्सवासारखा आहे, परंतु यावेळी कोविड -19 मुळे संपूर्ण देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ही टी -20 लीग देशात खेळण्याची परवानगी मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला (Michael Vaughan) असे वाटते कि सध्या ही टी … Read more

डॉन ब्रॅडमन यांना ० धावांवर बाद करून १००च्या कसोटी धावांच्या सरासरीला ब्रेक लावणारा ‘तो’ गोलंदाज कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ जून … क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी जन्मलेल्या एका गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत २३२३ विकेट घेतल्या परंतु केवळ एका विकेटमुळे तो क्रिकेट इतिहासात आजरामर झाला. तो खेळाडू आहे इंग्लंडचा माजी लेगस्पिनर एरिक हॉलिस, ज्यांची आज १०८ वी जयंती आहे. एरिक हॉलिस लेगस्पिनर होते ज्यांनी १९३५ मध्ये … Read more

कोरोना व्हायरस: इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी पगारामध्ये २० टक्के केली कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आपला पगार कमी करण्याची आणि दीड दशलक्ष पौंड देण्याची ऑफर दिली आहे. यापूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या वेतनात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. ईसीबी व्यावसायिक क्रिकेटर असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या प्रतिसादाची वाट पहात होता. पाच लाख पौंडची देणगी पुरुष क्रिकेटपटूंच्या पगाराच्या … Read more