LIC ची पाॅलिसी खरेदी केलेल्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बाब; ३० जूनपर्यंत करा ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन संपल्यानंतर सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे जेणेकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येईल. मात्र, हे लक्षात ठेवा की कोणतीही महत्त्वाची कामे ही वेळेवरच पूर्ण करा. हे लक्षात घेता भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) मॅच्युरिटी क्लेमच्या सेटलमेंटचे नियम शिथिल केले आहेत. या सरकारी विमा कंपनीने आपल्या वेबसाइटवर … Read more

कोरोना संकटात घरबसल्या २ लाखांत सुरु करा हा बिझनेस! महिन्याला कमवा १ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या अर्थव्यवस्था मंदावली आहे. ज्यामुळे अनेक लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. यावेळी प्रत्येक व्यक्तीला कोरोना या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान, आम्ही आपल्याला घरी बसून व्यवसाय करण्यासाठीची एक कल्पना सुचवित आहोत. जर आपल्याकडे स्वतःची जमीन असेल आणि आपण कमी गुंतवणूकीसह व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आपण राखेपासून … Read more

TikTok कंपनीने भारतातील ‘हे’ दोन व्हिडिओ अ‍ॅप केले बंद; जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स आता भारतामध्ये आपले दोन लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप्स बंद करणार आहेत. बाईटडन्सने विगो व्हिडिओ आणि व्हिगो लाइट हे अ‍ॅप्स लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी, कंपनीने व्हिगो व्हिडिओच्या साइटवर एक पोस्ट टाकून यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटी हे दोन्ही अ‍ॅप्स बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या … Read more

पुढचे दोन आठवडे पेट्रोल -डिझेल मध्ये दर वाढ सुरूच राहणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांकडून सोमवारी सलग नवव्या दिवशी दरांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी दिल्लीतील पेट्रोलचे ७५.७८ रु प्रति लिटर दर आज ७६. २६ झाले आहेत. तर रविवारी ७४.०३ रु भाव असणाऱ्या डिझेलचे भाव ७४.६२ रु प्रति लिटर झाले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात या दरांमध्ये … Read more

कोरोनाच्या उपचारासाठी ‘या’ स्किममधून पैसे काढत असाल तर ‘हे’ नियम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने आधीपासूनच कोविड -१९ संबंधित खर्चासाठी एनपीएस खातेधारकांना अंशतः पैसे काढण्याची परवानगी दिली होती. यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ग्राहक आपल्या साथीदाराच्या, मुलांच्या आणि पालकांच्या उपचारासाठी अंशतः पैसे काढू शकतात. आता पीएफआरडीएने सर्व नोडल कार्यालयांना अर्धे पैसे काढण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जामधील कागदपत्रांची स्कॅन केलेली आणि सेल्‍फ-सर्टिफाइड … Read more

बँकांनी स्वस्त केले गोल्ड लोन; Gold Loan ला प्रोत्साहन देण्यामागे बँकांची ‘हि’ आहे रणनीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलेला आहे. मग ते छोटे शेतकरी असोत किंवा व्यायसायिक, प्रत्येकाचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केलेली आहे, त्यांना पिकाची किंमतही मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत दुसरे कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. तर देशातील बरेच शेतकरी हे … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more

म्हणून पाकिस्तान चीनला पाठविणार ८० हजार गाढव  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. बहुतांश साऱ्याच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही गंभीर झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी ही माहिती दिली आहे. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ -२० मध्ये पाकिस्तानमध्ये १ लाख … Read more

१५०० रु च्या मृतदेहांच्या पिशव्या बीएमसी ६७१९ रु मध्ये खरेदी करतेय; नितेश राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे नितेश राणे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करत असतात. आता असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून केला आहे. नितेश राणे यांनी बृहन्मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या मृतदेहांच्या पिशव्यांची किंमत जाहीर केली आहे. जी तुलनेने पाचपट असल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांनी एवढ्या महाग … Read more