Dominos चा Pizza महागला, कोरोनामुळे आता डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार ‘हा’ चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला पिझ्झा खाण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोमिनोज पिझ्झा या लोकप्रिय ब्रँडने आता पिझ्झाच्या डिलिव्हरीसाठी 30 रुपये डिलिव्हरी चार्ज घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सेवा विनामूल्य होती. डोमिनोजची देशभरात 1000 हून अधिक आउटलेट्स आहेत, जी जुबिलेंट फूडवर्क लिमिटेड चालवित आहेत. हे असे पहिल्यांदाच घडते आहे की … Read more

रेल्वेचा चीनला झटका : चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंदेखील चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर देशभरातून चीनचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. याच पार्श्वभूमीवर अनेक भारतीय कंपन्यांनी चीनसोबत व्यवहार करण्याचं टाळण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता भारतीय रेल्वेनंदेखील … Read more

भारताकडून चीनला पुन्हा एकदा मोठा झटका; शेकडो कोटींचं ‘हे” कंत्राट केलं रद्द

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर युद्धात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले होते. तर चीनचे त्यावेळी ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चीनला दणका देत चीनच्या ५९ नवीन अँप … Read more

केंद्र सरकारने MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर यावी यासाठीच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत. याच संदर्भात पृथ्वीराज बाबांनी आज एक tweet करीत केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार द्यावेत असं चव्हाण यांनी म्हटले आहे. निर्मिती क्षेत्रात लाॅकडाऊन मुळे गंभीर आर्थिक संकट चालू आहे. … Read more

गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची … Read more

संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था लॉकडाउन करून चीनची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु; पहा आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहा महिन्यांपूर्वी जगाला कोरोना विषाणूच्या संकटात अडकवलेला चीन आता कोरोनाच्या महामारीतून सावरला आहे. दुसऱ्या तिमाहीत चीनचा विकास दर ३.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीची आर्थिक आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्यात चिनी अर्थव्यवस्थेचा विकासदर ३.२ टक्के झाला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे संकेत आहेत. डिसेंबरमध्ये चीनमधील … Read more

आता घरबसल्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय ‘ही’ बँक देणार अवघ्या काही मिनिटांत लोन, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने आता Loan in Seconds ही योजना सुरू केलली आहे. याद्वारे बँकेच्या प्रीअप्रूव्ड लायबिलिटी अकाउंट होल्डर्सना त्वरित रिटेल लोन मिळेल. या डिजिटल उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे ग्राहकांना आपल्या बँकेच्या शाखेत न जाता तसेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्वरित लोन उपलब्ध करून देणे हे आहे. … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

बँक आणि पोस्ट ऑफिसला मिळाली नवीन सुविधा, आता मोठी रक्कम काढण्यासाठी लागणार टॅक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बँका आणि पोस्ट ऑफिसेस यांना एक नवीन सुविधा पुरविली आहे, ज्याद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल न करणाऱ्या फाइल-फाइलरच्या बाबतीत. 20 लाखांहून अधिक रक्कम आणि इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणाऱ्यांच्या बाबतीत, 1 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी लागू असलेला टीडीएस (टीडीएस) दर निश्चित केला जाऊ शकतो. या सुविधेचा … Read more

कोरोनामुळे गुंतवणूकदारांमध्ये वाढले सोन्याचे आकर्षण, Gold ETF च्या पहिल्या सहामाहीत झाली 3,500 कोटींची गुंतवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू वर्ष 2020 च्या पहिल्या सहामाहीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (गोल्ड ईटीएफ) 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अम्फी) च्या डेटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे. कोविड -१९ च्या या संकटांच्या दरम्यान, गुंतवणूकदार जोखीम असलेल्या मालमत्तेतील आपली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळवत आहेत, ज्यामुळे … Read more