Rohit Pawar ED Enquiry : …. तेव्हा शरद पवारांनी ED लाच पेचात टाकलं होतं; रोहित पवार आजोबांचा कित्ता गिरवणार??

Rohit Pawar ED Enquiry sharad pawar

Rohit Pawar ED Enquiry । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची काल ED कडून तब्बल ११ तास कसून चौकशी करण्यात आली. बारामती ऍग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवारांवर ED च्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. रात्री उशिरा रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले आणि आपण दिल्लीसमोर झुकणार नाही, आपण लढतच राहणार असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. रोहित … Read more

Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची ED चौकशी पुन्हा होणार; या तारखेला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar ED Enquiry 1 feb

Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची काल तब्बल १२ तास ED कडून चौकशी करण्यात आली. यावेळी ईडी अधिकार्यांनी रोहित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. रात्री साडे दहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयाच्या बाहेर पडले. रोहित पवारांची चौकशी इथेच थांबलेली नाही. ईडीने त्यांना १ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले … Read more

ED म्हणजे भाजपची शाखा, आम्ही रोहित पवारांच्या पाठीशी- संजय राऊत

sanjay Raut rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज ईडीकडून(ED) चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी रोहित पवार थोड्या वेळापूर्वीच ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “भाजपविरोधात जे आवाज उठवतील त्यांच्याविरोधात … Read more

ईडीचा वापर करून सरकारचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

sharad pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ईडीची नोटीस आली आहे. या नोटीशीमध्ये रोहित पवारांना 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, रोहित पवारांवर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे प्रियांका गांधी अडचणीत! ED च्या आरोपपत्रात दाखल झाले नाव

Priyanka gandi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. नुकत्याच ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रियांका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हरियाणातील एका जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळेच प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समोर … Read more

“मी समझोता करायला नकार दिला म्हणून..”, अनिल देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने लावला होता. या घोटाळा प्रकरणी देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी भाजपवर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच … Read more

ED ही एक दहशतवादी संघटना; संजय राऊतांचा बेधडक आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच शिवसेना पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची मुलाखत घेण्यात आली आहे.या मुलाखतीचा टीचर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये खासदार संजय राऊत बेधडक भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी, “ED ही एक दहशतवादी संघटना असून बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात. शिवसेना ही … Read more

उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का! मिरजेच्या शहर प्रमुखांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा चांगलाच धक्का उद्धव ठाकरेंना बसला आहे. आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या मिरजेचे ठाकरे गटातील शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना पुन्हा ईडीकडून नोटीस … Read more

Prithviraj Chavan : भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ED कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ अवैध

Sanjay Mishra ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा (Sanjay mishra) यांना दिलेल्या मुदतवाढी विरोधात निकाल सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारने संजय मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ अवैध ठरवली आहे. तसेच त्यांना ३१ जुलैपर्यंत पदावर कायम राहण्याची अनुमती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारला याचा चांगलाच धक्का बसला आहे. … Read more