बेपत्ता परमबीर सिंगांना कुणाची साथ? रोहित पवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काही लोकांवर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग फरार झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. देशमुखांवर आरोप करणाऱ्या बेपत्ता परमबीर सिंगांना कुणाची साथ … Read more

आज टणा टण उद्या मारतायत, एक दिवस तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी, आयकर विभागाच्या वतीने कारवाई केली जात आहे. दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज अजित पवार यांच्या संदर्भात काही लोकांवर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. भाजपातील लोक काय जंगलात राहतात का? … Read more

अनिल देशमुखनंतर अनिल परब; सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला इशारा देत आता अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांचा नंबर लागणार असा दावा केला आहे. शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची … Read more

अनिल देशमुखांना आता शंभर दिवस ईडीच्या कस्टडीत राहावे लागणार – किरीट सोमय्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर झाले. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. “अखेर अनिल देशमुखला ईडी कार्यालयात यावे लागले, 100 दिवस ईडीच्या कस्टडीत, जेलमध्ये रहावे लागणार. दर महिन्याचा 100 कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवारकडे … Read more

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या मनीलॉंद्रीग प्रकरणी अडचणीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे गायब होते. अनिल देशमुख यांना तब्बल 5 वेळा ईडी ने समन्स बजावले होते.अखेर आज ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर … Read more

अमेरिकेच्या सांगण्यावरून भारताने चेन्नईतून जप्त केले हेलिकॉप्टर, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नईतील हेलिकॉप्टर जप्त केले आहे. अमेरिकेच्या शिफारसीनंतर हे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर भारतीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई करत चेन्नईतून BELL 214 हेलिकॉप्टर जप्त केले आहे. हे हेलिकॉप्टरनाव हमीद इब्राहिम आणि अब्दुल्ला यांच्या नावावर आहे जे AAR कॉर्पोरेशन कंपनीकडून आयात करण्यात … Read more

अजित पवारांनंतर आता अशोक चव्हाण यांचे कारखाने ईडीच्या रडारवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशि संबंधित कारखान्यांवर छापा टाकल्यानंतर आता काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांच्या संबंधित साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बन पतसंस्थेने कर्ज पुरवठा केलेला आहे. … Read more

ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झालीय; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे एनसीबीच्यावतीने तर दुसरीकडे ईडीच्यावतीने राज्यात कारवायांचे धाड सत्र सुरु आहे. या धाड सत्रावरून काँग्रेस नेत्या तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राज्यात ईडीच्या कारवाईबाबत सांगायचे झाले तर ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झाली आहे. आणि पंतप्रधानाच्या डोक्यात तर सत्तेचा मगरुरपणा शिरला आहे,” … Read more

तपास यंत्रणांच्या धाडी केवळ तोडपाणीसाठीच, शिक्षा कुणालाच नाही; पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केल्या जात आहेत. अनेकांच्या संस्था, घरांवरही छापेमारी केली जात आहे. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे सध्या राज्यात हे सगळे सुरु आहे. एवढे झाले तरी कुणालातरी … Read more

मी भाजपचा खासदार, माझ्या मागे ईडी लागणार नाही; भाजप खासदाराचे धक्कादायक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीचे नुसते नाव जरी काढले तरी बड्या उद्योजकांना घाम फुटतो. अनेक राजकीय नेते, सिनेस्टार ईडीपासून चार हात दूरच असतात. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यांमागे आदींचा ससेमिरा लागला आहे. अशा परिस्थिती भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी एक महत्वाचे धक्कादायक विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मी भाजपचा खासदार आहे. माझ्या मागे … Read more