मलिकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ ‘वसूली’ शिवाय काही सुचत नाही; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यांच्याबरोबर तपास यंत्रणेच्या मुद्यांवरून भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक व र्महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “हे सरकारचं ‘वसूली सरकार’ म्हणून ओळखलं जात असल्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ ‘वसूली’ शिवाय यांना काही … Read more

किरीट सोमय्या ईडीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतायत; रोहित पवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. तसेच पवार कुटुंबियांना सध्या त्यांनी लक्ष केले आहे. नुकतेच सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागल्याचे विधान करीत इशारा दिला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी सोमय्यांवर टीका केली. सोमय्या हे … Read more

ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी खपवून घेतले जाणार नाही : उद्धव ठाकरेंचा ईशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार असून ते नुकतेच औरंगाबाद येथे दाखल झाले. या ठिकाणी येताच त्यांनी ड्रग्ज कारवाईवरुन महत्वाचे विधान केले. जगभरातील ड्रग्ज महाराष्ट्रातच सापडत आहे असे एकप्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. ज्यावेळी मुंबई पोलिसांनी 25 कोटीचे हेरॉईन जप्त केले. त्यावेळी … Read more

आघाडी सरकारला नामोहरण करण्यासाठी धाडसत्र सुरु; जयंत पाटलांची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना ईडी, एलसीबीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. या दरम्यान आज आमदार रोहित पवार यांनी गौप्यस्फोटही केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. महाविकास आघाडी सरकारला नामोहरण करण्याचे काम भाजपकडून केले जातेय. म्हणून तर भाजपकडून अशा प्रकारचे धाडसत्र सुरु करण्यात आलेले आहे, … Read more

आघाडीच्या नेत्यांवरील कारवाईसाठी भाजप नेत्यांकडून एकत्र रणनीती; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना ईडी, एलसीबीच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक घेण्यात आली होती. त्यात रणनीती आखलयानंतर … Read more

महाविकास आघाडीतील नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्याबाबत कागदपत्रे ईडीला देणार असल्याचे सांगितले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता, अशी टीका केली. त्यावर भाजप नेते किरीट … Read more

आपण ईडी किंवा आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही; शशिकांत शिंदेंचे थेट आव्हान

सातारा । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे थेट ईडीलाच आव्हान दिले आहे. “जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्याला बाबत अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता. आपण ईडी … Read more

भावना गवळींना चिकनगुनियाची लागण, ईडीच्या समोर चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या यवतमाळ – वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना दुसरे समन्स पाठविण्यात आले. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, भावना गवळी या चौकशीसाठी हजर राहणार नसून त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्याची माहिती गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी … Read more

अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु; किरीट सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्यांनी आता आपला मोर्चा पवार कुटुंबाकडे वळविला आहे. “मी दिवाळीनंतर आणखीन एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे पुरावे ईडीकडे सादर करणार … Read more

Money laundering case : जॅकलिन फर्नांडिस चौथ्यांदा ED समोर चौकशीसाठी हजर राहिली नाही

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाची (ED) टीम बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जॅकलीन ED च्या चौकशीत सामील होण्यास 4 वेळा असमर्थ ठरली आहे. याआधी जॅकलीन 25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर रोजी ED समोर हजर नव्हती आणि नंतर आज (18 ऑक्टोबर) ती सुद्धा हजर झाली … Read more