जयंत पाटलांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानेच त्यांना ED चे बोलावणे; सामनातून मोठा गौप्यस्फोट

JAYANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या … Read more

जयंत पाटलांना फोन का केला नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit pawar jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या ईडीच्या रडारावर आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी काल ईडीने त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली . ईडीचे समन्स आल्यापासून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी आपल्याला फोन केलं मात्र अजित पवारांचा फोन आला नाही असं जयंत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर … Read more

जयंत पाटील यांना ED ची नोटीस!! राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का

jayant patil ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे. एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर होणार असताना दुसरीकडे जयंत पाटील यांना आजच … Read more

Satara News : मोदींकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज देशात सीबीआय, ईडी या गैरव्यवहार चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पुणे येथे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले … Read more

ED मध्ये शिपाई पदासाठी भरती; 81 हजारांपर्यंत पगार; इथे करा अर्ज

ED recruitment for peon post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय (ED) मध्ये शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 104 जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले … Read more

पुणे शहरात ED ची मोठी कारवाई; शिक्षण क्षेत्रात खळबळ

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान ईडीने आज पुण्यात बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली असून 20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे. पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची … Read more

अदानी प्रकरणावरून विरोधकांचा ED कार्यालयावर मोर्चा; पोलिसांनी मध्येच रोखला

Opposition leaders try to march to ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभर गाजत असलेल्या अदानी प्रकरणी विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी करत, जवळपास 16 पक्षांच्या विरोधी खासदारांनी संसद भवन ते अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले. अदानी ग्रुपवरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी … Read more

लालू यादव भाजपमध्ये सामील झाले असते तर ते हरिश्चंद्राचे अवतार ठरले असते

Lalu yadav sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीची छापेमारी सुरु आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तर अटक झाली असून दुसरीकडे बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरावर सुद्धा ईडीने धाड मारली. या सर्व प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. लालू यादव हे भाजपमध्ये … Read more

… त्यापेक्षा आम्हांला गोळ्या घाला; मुश्रीफांच्या पत्नीला अश्रू अनावर

Hasan mushrif wife sayra mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला आहे. मागील 2 महिन्यात त्यांच्यावरील ही तिसरी छापेमारी आहे. यांनतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सारखं सारखं त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला असं म्हणता त्यानी आपली संतप्त भावना व्यक्त केलया. … Read more

ED छापेमारी नंतर लालूप्रसाद यादव संतापले; म्हणाले, भाजप एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन….

Lalu yadav modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं … Read more