विरोधकांनी मला मुद्दाम टार्गेट केलं; माझ्यामागे ईडीचा ससेमिरा लावला : प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनस्थळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे नुकतेच दाखल झाले. त्यांनी यावेळी भाजपवर आरोप केले. “विरोधी पक्षाने मला मुद्दाम टार्गेट केलं, विरोधकांनीच माझ्या मागे ईडीचा ससेमिरा लावला आहे,” असे म्हणत सरनाईक यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज … Read more

प्रसाद लाड अडचणीत?? ‘त्या’ 100 कोटींच्या प्रकरणाच्या ईडी चौकशीची राऊतांची मागणी

sanjay raut prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची सातत्याने होत असलेल्या ईडी चौकशीला आता सरकार कडून देखील त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर देण्यात येत असल्याच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 100 कोटींची अफरातफर झाली असून या प्रकरणाची सुद्धा ईडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more

ED च्या चौकशीची मागणी करुन सुप्रियाताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केलंय

पुणे : महापालिका निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी शहरातील राजकिय वातावरण तापू लागलं आहे. महापालिकेने कचरा व्यवस्थापनावर केलेला खर्च सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करावी अशी मागणी केली आहे. यावर अशी मागणी करुन सुप्रियाताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केलंय असा टोला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी … Read more

ईडी किंवा सीबीआयची निर्मिती पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच झाली की काय – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली. ईडीच्या रडारावर असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याची विनंती केली. तसे केल्यास आमच्या मागील ईडी चौकशी आणि त्यातून होणारा त्रास थांबेल असेही सरनाईक यांनी म्हंटल होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील … Read more

विजय मल्ल्याला मोठा धक्का ! SBI च्या कन्सोर्टियमने वसूल केले 5824.5 कोटी रुपयांचे कर्ज

नवी दिल्ली । बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे. प्रत्यक्षात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी सांगितले की, विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बँकांच्या SBI च्या नेतृत्वात असलेल्या कन्सोर्टियमला ​​5,824.5 कोटी रुपये ट्रांसफर केले गेले. केंद्रीय चौकशी एजन्सीने सांगितले की, युनायटेड ब्रूअरीज लिमिटेड (UBL) चे जप्त केलेले शेअर एंटी-मनी … Read more

परमवीर यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले; देशमुखांची प्रतिक्रिया

anil deshmukh parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री देशमुख यांच्या घरी काल ईडीने छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही असा सवाल उपस्थित करत परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद … Read more

विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी यांची 9,371 कोटींची मालमत्ता बँकांना ट्रांसफर केली

नवी दिल्ली । फरार उद्योजक विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्या 9,371 कोटी रुपयांच्या मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ट्रांसफर केल्या गेल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फरार असलेल्या तीन्ही आरोपींच्या मालमत्तेद्वारे त्यांच्या फसवणूकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाईल. प्रवर्तन संचालनालयाने (ED) ने म्हटले आहे की, PMLA अंतर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी … Read more

अनिल देशमुखांना धक्का, ईडीने नागपूरमध्ये 3 जणांची केली गुप्त चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हाती!

anil deshmukh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. त्यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची ED ने नागपूरमध्ये रात्री उशिरा गुप्त चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईहून ईडीचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने … Read more

देशमुखांवरील ED ची कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतीक…

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गोटात एकच खळबळ उडाली आहे. ‘ED ची अनिल देशमुखवरील कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट … Read more

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, CBI नंतर आता ED कडूनही गुन्हा दाखल

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. … Read more