प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे पाटलांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? ; खडसेंच चंद्रकांत पाटलांना चोख प्रत्युत्तर

chandrakant dada khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी हाती घड्याळ बांधल्यानंतर आता एकनाथ खडसे विरुद्ध भाजप असा वाद रंगल्याचं पाहायला मिळतं. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. मला थांबवण्यासाठी कोणी का आग्रह केला नाही? एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह … Read more

खडसेंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला . फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ … Read more

राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात याकडे आमचंही लक्ष – चंद्रकांत पाटील

chandrakant dada khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पूर्वीचे सहकारी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी नक्की त्यांना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात याकडे आमचंही लक्ष असेल, अशी घोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केला. तसेच, पक्षानेही नाथाभाऊंना … Read more

काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो ; एकनाथ खडसेंचा इशारा

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करताना भाजपला चांगलाच इशारा दिला आहे. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो … Read more

‘काना मागून आला आणि तिखट झाला’ ; जयंत पाटलांची नाव न घेता फडणवीसांवर टीका

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये खडसेंचं स्वागत केलं तर भाजपवर निशाणा साधला. भाजमध्ये खडसेंनी आपलं मोठं योगदान दिलं पण काना मागून आला आणि तिखट झाला असा टोला जयंत पाटील यांनी नाव न … Read more

 40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही ; खडसेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव … Read more

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है – जयंत पाटलांनी भाजपला फटकारले

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली. कटप्पा को बाहुबली ने क्यू मारा हे समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है अस … Read more

लालदिव्या’साठीच नाथाभाऊनी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं आणि त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं ; दानवेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक राजकिय प्रतिक्रिया उमटल्या असून काही भाजप नेत्यांनी खडसेंवर निशाणा देखील साधला आहे. पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी … Read more

पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन खडसेंनीच करावे ; गिरीश महाजनांचा घणाघात

Khadase and Mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. भाजप सोडताना खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खुलासा खडसेंनी केला. यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले असून खडसेंचा हा कांगावा अत्यंत चुकीचा असून … Read more

एकनाथ खडसे आज बांधणार घड्याळ ; शरद पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 40 वर्षांपासून ज्या नेत्याने महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपचा प्रचार केला, ज्यांनी भाजप वाढवली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाला बळ दिले ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच … Read more