ईडीचा उपयोग विरोधकांना दाबण्यासाठी होतोय ; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

Bhujabal And Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याप्रकरणावरून … Read more

ईडीची नोटीस आल्यानंतर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. खरं तर हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतु ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची … Read more

अखेर ‘त्या’ विधानाबद्दल एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागीतली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, … Read more

एकनाथ खडसेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा…. ; ब्राह्मण महासंघाचा इशारा

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेंनी मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे. ब्राह्मण महासंघाचे … Read more

ओबीसी म्हणजे फक्त एकनाथ खडसे नाहीत ; प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार

Darekar and Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते पूर्वीचा पक्ष भाजप विरोधात खूपच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत वेगवेगळे आरोप करत आहेत.खडसेंच्या या आरोपाला भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं … Read more

उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच – एकनाथ खडसेंची सिंहगर्जना

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते भलतेच आक्रमक झाले असून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतंच त्यांनी भाजपवर निशाणा साधताना आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अस वक्तव्य केलं आहे. तसेच जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर … Read more

….या कारणामुळे एकनाथ खडसेंची आमदारकी वादाच्या भोवऱ्यात??

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतंच भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुद्धा आहे. पण खडसेंची ही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे. … Read more

माझं टेन्शन संपलं ; आता मीच इतरांना टेन्शन देणार ; खडसेंचा इशारा

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे भलतेच आक्रमक झाले असून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनी दिला. तसेच कधी माझ्या मागे … Read more

आत्ता फक्त खडसे आलेत, अजून अनेक आमदार आमच्या संपर्कात ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता दिग्गज नेते छगन भुजबळ यांनीही उडी मारली आहे. आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते आणि भाजप सुद्धा त्यांना आपलं सरकार येणार अस चॉकलेट दाखवत होते. पण आता मात्र एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी … Read more