नाथाभाऊंच्या सुनबाई रक्षा खडसेंचा महाविकास आघाडीला इशारा; वीज बिलात सवलत द्या! अन्यथा..

जळगाव । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आता, जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या सूनबाई रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. सरकारने यासंदर्भात योग्य भूमिका … Read more

“लोकांनी मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे”; खडसेंचे चॅलेंज

जळगाव । ‘खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असं विचारत महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंना चिथावले होते. प्रसाद लाड यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “जनतेने मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जनतेमधून किमान एकदा … Read more

खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवारांचा पाहिलाचं उत्तर महाराष्ट्र दौरा अचानक रद्द! ‘हे’ आहे कारण?

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा नियोजित उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून हा दौरा रद्द केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात होती. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला … Read more

पंकजा मुंडेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; सेना खासदार हेमंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार

हिंगोली । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देण्यात आता पुढील नंबर पंकजा मुंडेंचा असल्याचे बोलले जात आहे. खडसेंप्रमाणे पंकजही भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी पंकजा शिवसेनेत प्रवेश करणारा असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. शिवसेना नेते जाणीवपूर्वक पंकजा मुंडेंना पक्षात घेणार असल्याच्या कयासांना खतपाणी घालत आहेत.(Pankaja Munde) अशातच शिवसेनेचे … Read more

झालं फायनल! राष्ट्रवादीकडून खडसे, शेट्टी, आनंद शिंदें, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे उमेदवारी

मुंबई । महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन आदी नावांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब … Read more

‘जे हौशे-गवशे आहेत तेच पक्ष सोडून जातील’; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता ते कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधनीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर निशाणा साधला. “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला. “राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं … Read more

राज्यपाल नियुक्त जागेसाठी एकनाथ खडसेंचा पत्ता कट? ‘हे’ प्रकरण ठरणार कारणीभूत

मुंबई । भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद … Read more

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात; गाडीचा टायर अचानक फुटल्याने घडली घटना

जळगाव प्रतिनिधी | एकनाथ खडसे  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अमळनेर येथून जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं, “आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला … Read more

राज्यपाल नियुक्त जागेसाठी राष्ट्रवादीची यादी तयार; खडसे, आनंद शिंदेंना तिकीट देत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयत्न?

मुंबई । राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना राष्ट्रवादीने सामाजिक समीकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, आदिती नलावडे आणि शिवाजी गर्जे या चार जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची लेट पण थेट प्रतिक्रिया (Video)

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अनेक राजकिय नेत्यांनी खडसेंच्या पक्षांतरावर चांगली वाईट टिपण्णी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आपले मत व्यक्त … Read more