एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

Eknath Khadse Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. त्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत. आज दुपारी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

खडसेंनी भाजपमध्ये परत यावं; बड्या नेत्याच्या विनंतीने चर्चाना उधाण

eknath khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा पक्षात येण्याची विनंती केली आहे. भाजपला नाथाभाऊंची गरज आहे, त्यामुळे त्यांनी भाजपत पुन्हा परतावं अशी इच्छा विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये ते बोलत होते. तावडे यांच्या या विधानाने राजकीय … Read more

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; शिवसेना- काँग्रेसची मते फुटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहेत. रवींद्र पाटील यांचा पराभव हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्हा बँक … Read more

एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार?; महसूल विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयाने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ … Read more

“…हे बालिशपणाचं लक्षण आहे”, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भूखंड घोटाळ्यावरून मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून विरोधी पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याचीदेखील मागणी करण्यात आली. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी भूखंड घोटाळा उघडकीस आला म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला … Read more

खडसेंच्या पराभवासाठी मला राष्ट्रवादीचा फोन आला होता; ‘या’ भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाचा पराभव झाला, तर गुलाबराव पाटील आणि गिरीश महाज यांच्या गटाने हि निवडणूक जिंकली. हि निवडणूक झाली तरी अजून नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. खडसे यांच्या (Eknath Khadse) पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर … Read more

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव येथील प्रतिष्ठेची मानलेल्या जळगाव दूध संघाची निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या मंदाकिनी खडसे यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या गटाचा विजय झाला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध … Read more

जळगाव दूध संघाचा वाद विकोपाला! मतदानादिवशीच गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप

girish mahajan

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. हि जिल्हा दूध संघाची निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण या जिल्ह्यात मागच्या काही काळापासून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यादरम्यान आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तवव्यावरून एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. यादरम्यान आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकचा भाग असल्याचे म्हंटले आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ खडसेंचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा … Read more

‘राज्यात काहीही होऊ शकतं’, राज्याच्या राजकारणावर एकनाथ खडसे यांचे मोठे विधान

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यावरून आता विरोधकांनी देखील त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केले आहे. सध्या महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ … Read more