नाच करे बंदर, माल खाये मदारी….; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा काल लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रेयवादाचे नाट्य पार पडले. यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा “नाच करे बंदर, माल खाये मदारी….”, असे ट्विट केले असून त्यांनी शिवसेनेसह मंत्री … Read more

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान आता राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे, असे … Read more

राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आमच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यपाल सकारात्म निर्णय घेतील, असे शिंदे यांनी म्हंटले. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची … Read more

बसवराज बोम्मई तत्काळ माफी मागा; वादग्रस्त विधाना प्रकरणी एकनाथ खडसेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी आता शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारचे प्रमुख जर असे म्हणत … Read more

… तोपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही; पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर एकनाथ शिंदेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद कोल्हापूर व बेळगावात उमटले आहेत. दरम्यान या घटनेवरून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून … Read more

कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी? अजित पवार की एकनाथ शिंदें ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर मानेची शस्त्रक्रिया झाली असून त्यांना अजून 2 महिने आराम करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री कोण होणार अशा बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच याबाबत अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया … Read more

रस्ता एक भूमिपूजन अनेक !

road

औरंगाबाद – शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर- विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंत चा रस्त्याचे मागील सहा वर्षात तब्बल चार वेळा भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम मात्र सुरू झालेले नाही. या एकाच रस्त्याच्या कामासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून अनेक बाता झोडल्या. काल देखील राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा … Read more

“सूक्ष्म उद्योग खात्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”; गुलाबराव पाटलांचा राणेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवसेनेवर टीका केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदेंबद्दल राणेंनी केलेलया विधानामुळे शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यावरून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर हल्लाबोल केला. मंत्री राणेंना “सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे … Read more

तर एकनाथ शिंदेनाही आमच्या पक्षात घेऊ; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. तर भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच मुंबईत जन आशिर्वाद यात्रा काढत शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान त्यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आज मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री … Read more

सिडकोतील विविध समस्या सोडवण्यासाठी खैरेंचे मंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

chandrakant khaire

औरंगाबाद | शहरातील सिडकोचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यात यावेत यासह विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, सिडको एन-४ सेक्टरमधील विहिरीची जागा सिडको विभागाकडून पोलीस स्टेशनसाठी देण्यात आली आहे. पण नागरिकांचा त्याला विरोध आहे. या विहिरीत … Read more