Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना नेमकी कोणाची? आज जाहीर होणार आमदार अपात्रतेचा महानिकाल

Shiv Sena MLA Disqualification Case

Shiv Sena MLA Disqualification Case । तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४ च्या आसपास शिवसेना आमदार अपात्रसह तब्बल ३४ याचिकांचा निकाल जाहीर करणार आहेत. शिवसेना नेमकी कोणाची? शिंदेंचे आमदार अपात्र होणार कि ठाकरेंचे हे आज स्पष्ट होणार असलयाने महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष्य … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी सरकार देणार 5 रुपये प्रति लिटर अनुदान; मंत्रिमंडळाचा निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये, दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय … Read more

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी अयोध्येत जल्लत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. “22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. यासाठी … Read more

सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला?? अखेर एकनाथ शिंदेनी सांगूनच टाकलं

Submarine project at Sindhudurg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित आहे. परंतु सिंधुदुर्ग येथील हा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project At Sindhudurg) गुजरातला गेल्याच्या बातम्या गेल्या २ -३ दिवसांपासून जोरदार पसरत नाहीत. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं … Read more

राज ठाकरे एकनाथ शिंदेंशी युती करणार? मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

raj thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेमध्ये बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळेच राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार स्थापित झाले आहे. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असताना एक वेगळीच चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. ती चर्चा म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची. या चर्चांनी राजकिय वर्तुळात जोर … Read more

शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात अनेक लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पुढे जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी सूत्रे भाजपकडून ठरवली गेली आहे. त्यामुळे शिंदे गट पूर्णपणे … Read more

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण; पुण्यातील राहत्या घरी क्वारंटाईन

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशातच एक खळबळून टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आज प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात गेले होते. येथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ते त्यांच्या … Read more

भ्रष्टाचारामुळे आरोग्य खाते सडले आहे.., मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरोग्य खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर या मुद्द्याला धरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी, “महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. … Read more

पीक विम्याच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

pik vima yojna uddhav thakare

PM Pik Vima Yojana: कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आजही अनेक प्रकारची शेती केली जाते. वेगवेगळे प्रांत, तिथले वातावरण, पाण्याची सोय इत्यादी घटकांच्या अनुषंगाने शेतीचे प्रकार ठरवले जातात. देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या गावांमध्ये आजही शेतकरी शेतीचा व्यवसाय तेवढ्याच चिकाटीने करतो. कानाकोपऱ्यातल्या याच शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या … Read more

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Eknath Shinde raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाके आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याचा दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आज वर्षा निवासस्थानावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत टोलनाके आणि मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय केंद्रस्थानी … Read more