अजिंक्यतारा साखर कारखान्याचा निवडणुकीचा बिगुल वाजला

Ajinkyatara Sugher

सातारा | सातारा व जावळी तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा असलेला शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजपासून (बुधवार) ता. 21 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. कारखान्याच्या संचालक पदासाठी 17 जुलैला प्रत्यक्ष मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली. शेंद्रे- शाहूनगर येथील … Read more

जावली सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Jawali Bank

सातारा | जावळी तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दत्तात्रय कळंबे जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या बँकेची निवडणूक ता. 23 जुलैला होत आहे. जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीत 17 संचालक निवडण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठी ता. 20 जून ते 24 जूनदरम्यान … Read more

विजयानंतर भाजपची अवस्था : खुशी है ! लेकीन गम भी है !

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक चांगलीच गाजली. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने जादुई आकडा गाठत आपला तिसरा उमेदवारही निवडूण आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील फुटलेली अपक्षांची मते ही कशी गेली यांचा अभ्यास केला जाईल. या विजयाने कोल्हापूरच्या महाडिक गटात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. भाजपच्या गोट्यात या विजयानंतरही … Read more

पुसेगावच्या सेवागिरी ट्रस्टमध्ये सत्तांतर : काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या सत्ताधारी गटाचा पराभव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या निवडणुकीत माझी उपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी “रयत” संघटनेने विरोधकांचा 4 -2 ने धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व माजी पं. स. सदस्य मोहनराव जाधव यांच्या ताब्यात असलेले श्री … Read more

म्हासुर्णे सोसायटीच्या चेअरमनपदी दादासो कदम तर व्हा. चेअरमनपदी प्रदिप माने बिनविरोध

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दादासो कदम तर व्हा.चेअरमन प्रदिप प्रताप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक राजाराम माने, गोरख माने, रामचंद्र माने, चंद्रकांत माने, अधिक सदाशिव माने, अधिक शिवाजी माने, दिपक यमगर, रविंद्र सरकाळे, जगन वायदंडे, अर्चना निकम, कांताबाई माने यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व … Read more

इंजबाव सोसायटीत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुखांचा करिष्मा : विरोधकांचा धुव्वा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके इंजबाव (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आलेल्या आ. जयकुमार गोरेंसह, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँकचे संचालक शेखर गोरे व डॉ. संदीप पोळ पुरस्कृत पॅनेलला धोबीपछाड दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ व जिल्हा परिषद सदस्या सौ. … Read more

किसनवीर कारखान्याच्या अध्यक्षपदी आ. मकरंद आबा, उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

सातारा | किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत 19 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व 21 जागांवर तब्बल 9 ते 9500 हजारांच्या मतांच्या फरकांनी जिंकल्या. किसनवीर कारखान्याच्या … Read more

सातारा तालुक्यातील 26 सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर

Election

सातारा | सातारा तालुक्यातील क वर्गातील सहकारी संस्थांच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक पार पाडण्यासाठी या सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थेच्या नोटीस बोर्डांवर दि. 12 मे 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप … Read more

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील काही नेत्यांकडून एकमेकांबाबत कधी टीका तर कधी काही आरोप केले गेले. आघाडीत प्रामुख्याने निधी वाटपावरूनही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेत्याचे खटके उडाले. आता आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवरच हल्लाबोल केला आहे. “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय … Read more

मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे … Read more