सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : यादी फायनल 1 हजार 964 मतदार

DCC Bank satara

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. जिल्हा बॅंकेसाठी अंतिम मतदारांची संख्या 1 हजार 964 झाली आहे. मतदार यादी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालय, जिल्हा बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लावण्यात आली आहे. सातारा जिल्हा बँकेसाठी गत महिन्यात मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर यादीवर हरकती घेतल्यानंतर दि. 27 रोजी … Read more

सातारचे पब्लिक सोबत आहे बस्स झालं म्हणत छ. उदयनराजे भोसले यांचा पालिकेत स्वबळाचा सूचक इशारा

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा शहरातील विकासकामे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेवून करणार का? असे विचारले असता सातारचे पब्लिक आहे सोबत मग बस्स झालं, असे म्हणत खा. छ. उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा सूचक इशारा दिला. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र येण्याच्या शक्यता सध्यातरी धूसर असलेच्या वारंवार दिसून येत आहे. साताऱ्यात आज … Read more

…तर मनपा, जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत होणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद – मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. मध्यंतरी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाल्या परंतु त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर पडल्या. जर आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या सर्व निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होतील असे मोठे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी केले आहे. … Read more

निवडणूक : खंडाळा कारखान्यांसाठी उद्यापासून अर्ज दाखल होणार

खंडाळा | खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या 21 जागांसाठी येत्या 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. उद्या दि. 19 सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटण प्रातांधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. खंडाळा … Read more

जि.प. अध्यक्ष उदय कबुले भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीने, राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी आज भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदीर पॅलेस येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांची झालेली भेट विकासकामांवर आधारित असल्याचे बोलले जात असले तरी या भेटीमागे जिल्हा बँकेचे काही समीकरण दडले आहे का? अश्या चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या … Read more

विंग ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या निवडीवरून खडाजंगी : आनंदराव खबाले अध्यक्ष तर विकास होगले उपाध्यक्ष

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने निवडीवरून ग्रामसभेत खडाजंगी झाली. मात्र तडजोडीने जयवंत पाटील यांनी माघार घेतल्याने आनंदराव खबाले यांच्या नावांवर अखेर अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. तसेच गावात 24 बाय 7 मीटरला नळजोडणी नसल्याचे निदर्शनास आल्यास संबधित ग्राहकाचे नळ कनेक्शन बंद करण्याचा ठराव सुर्वानुमते … Read more

सातारा जिल्हा बॅंकेत भाजपा स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला आव्हान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. यासाठी साताऱ्यातील दोन राजेंची भूमिका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच सध्या सर्वसमावेशक असा शब्द वापरला जावू लागला आहे. परंतु भाजपाचे नेते काय निर्णय घेणार यावर भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच भाजपने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादीला … Read more

कराड नगरपालिका : उंदराला मांजर साक्ष असल्यानेच ठेकेदारांच्या काळ्या यादीचा घोळ मिटेना

Karad Nagerpalika

कराड | उंदराला मांजर साक्ष, त्यामुळे ठेकेदारांच्या काळ्या यादीचा घोळ काही मिटेना. कराड नगरपालिकेत सध्या निवडणूक समोर ठेवून आपण काय करणार आहोत, विरोधक विकास विरोधी असल्याचा कागांवा सुरू झाला आहे. मात्र यामध्ये कराड वासियांना दररोज प्रवास करणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न जटील बनला असून चार महिन्यात रस्ते उखडले आहेत. अशावेळी गावचे मेहेरबानांनी काळ्या यादीचा फतवा (ठराव) मांडला, … Read more

आघाडी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले; जोगेंद्र कवाडेंचा आरोप

kawade

औरंगाबाद – महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पीरिपा सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी कवाडे यांनी महाविकास आघाडीतील सत्तेत असलेले लोकप्रतिनिधींवर आरोप केले. यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, … Read more

युवासेनेच्या ‘संवादे’त पदाधिकाऱ्यांमध्ये ‘विसंवाद’ ! सचिवांसमोरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर

yuvasena

औरंगाबाद – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सचिव वरुण सरदेसाई यांनी मराठवाड्यात संवाद दौरा सुरू केला. बीड, जालन्यानंतर शुक्रवारी शहरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या मेळाव्यात युवासेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. युवासेनेचे महाविद्यालयीन कक्षप्रमुख असलेले ऋषिकेश जैस्वाल यांना या संवाद दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली होती. राज्य उपसचिव … Read more