सातारा जिल्हा बॅंकेचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश

DCC Bank Satara

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केलेल्या होत्या. परंतु सोमवार दिनांक 9 रोजी राज्य शासनाने या निवडणुकांची स्थगिती उठवली आहे. तसेच जिल्हा बँकांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश सहकार विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे सातारा जिल्हा बँकेचा निवडणूकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक मे 2020 … Read more

भाजपची खेळी यशस्वी; काँग्रेस सोडून आलेले शेळके भाजपकडून उपसभापती

sabhapati arjun shelake

औरंगाबाद | औरंगाबाद तालुका पंचायत समितीच्या झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे अर्जुन शेळके यांनी महा विकास आघाडीचे अनुराग शिंदे यांचा पराभव करून विजय संपादन केला. पंचायत समितीच्या उपसभापती मालतीबाई पडवळ यांनी राजीनामा दिल्यामुळे गुरुवारी रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे आठ, भाजप सात, शिवसेना तीन, अपक्ष दोन असे राजकीय संख्याबळ आहे. काँग्रेस … Read more

निवडणूक तिरंगी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 जागांसाठी 53 जण रिंगणात

Election

दहिवडी | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले असून 17 जागांसाठी 53 जण रिंगणात उतरले आहेत. आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर अनिल देसाई गट व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अशी आघाडी झाली आहे. माण तालुका कृषी उत्पन्न … Read more

आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळेच निवडणुकीत बदल केला जातोय – फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवड केली जाईल असे वाट होते. मात्र, या अधिवेशनात मात्र, निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. या सरकारचा आपल्या … Read more

निवडणूक : माण तालुका बाजार समितीत 18 जागांसाठी 100 अर्ज वैध तर 2 अवैध

Man Taluka Bazar samiti

दहिवडी | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज छाननी करण्यात आली. यामध्ये एकाच उमेदवारांचे 2 अर्ज अवैध झाले असून 18 जागांसाठी तब्बल 100 अर्ज वैध ठरलेले आहेत. यामुळे अर्ज माघारीपर्यंत चित्र कसे निर्माण होणार याकडे माणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. माण तालुका कृषी बाजार समितीची निवडणुकीसाठी एकूण 102 उमेदवारी अर्ज दाखल झाले … Read more

तीन वर्षांपासून शिक्षकांचे मानधन थकले! आता शिक्षक निवडणुकीसाठी काम करणार का?

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात अनेक शिक्षकांना बीएलओ या पदावर नियुक्ती दिली आहे. या कामाच्या मोबदल्यात शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन मिळते. मात्र २०१८ पासून शिक्षकांना हे मानधन मिळाले नाही. त्याच मानधनाची मागणी करण्याची सिल्लोड तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. वास्तविक पाहता निवडणूकीचे कामे … Read more

आम्ही स्वबळावरच लढणार; आता माघार नाही : नाना पटोलेंचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी निवडणूका या एकत्रित न लढत त्या स्वबळाबर लढण्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून निर्धार व्यक्त केला जात आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील नेनेत्यांकडून त्याची जोरदार तयारी केली जात आहे. या स्वबळाची नाऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जळगाव येथे निर्धार व्यक्त केला. आम्ही स्वबळावर … Read more

राष्ट्रवादीने कधी स्वबळाची भाषा केली नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही स्वबळाची भाषा केलेली नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देत आहेत. ‘स्वबळा’बाबत पत्रकारांनी विचारणा केली असता टोपे यांनी हे मत व्यक्त केले. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा. तसा अधिकार … Read more

पतंगराव कदम यांचा शेअर्स सत्ताधाऱ्यांनी दिला नाही, पण मी घेणारच : मंत्री विश्वजित कदम

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णेच्या सूज्ञ सभासदांनी रयतेचे राज्य आणावे. रयत पॅनेल सभासदांच्या ऊसाला दर देण्यात कमी पडणार नाही. रयतच्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी वाघासारखे लढावे, विजय आपला आहे, असे सांगून पतंगराव कदम यांचा मयत शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी मी कारखान्यांकडे अर्ज केला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी अजूनही मला शेअर्स दिलेला नाही. परंतु मी हा शेअर्स … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : तिरंगी लढतीत 21 जागांसाठी अपक्ष तीनसह 66 जण रिंगणात

Krishana Karkhana Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून तिन्ही पॅनेलकडून उमेदवार अंतिम करण्यात आलेले आहेत. यामुळे तिन्ही पॅनेलचे 21 जागेवर उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने तीन अपक्षांसह एकूण 66 उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेल उमेदवार यादी … Read more