ओला स्कूटरच्या ग्राहकांसाठी खुशखबर!! कंपनीने घेतला ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय

नवी दिल्ली । ओला स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ओला कंपनी आपल्या ग्राहकांच्या सर्व S1 स्कूटर्सना S1 Pro वर अपग्रेड करेल. Ola S1 च्या खरेदीदारांना Ola S1 Pro सारखे हार्डवेअर त्याच किमतीत मिळेल आणि त्याशिवाय त्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम देण्याची गरज भासणार नाही. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. भाविश … Read more

ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीला स्पष्टीकरण का द्यावे लागले?? जाणून घ्या यामागील कारणे

सांगली । ओला इलेक्ट्रिकने S1 आणि S1 प्रो स्कूटरवर क्रूझ कंट्रोल आणि हिल होल्ड फीचर्सचे आश्वासन दिले होते. मात्र, अलीकडेच ग्राहकांना देण्यात आलेल्या स्कूटरमध्ये हे दोन्ही फीचर्स गायब होते. यानंतर ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली. याशिवाय कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार रेंज न मिळाल्याने ग्राहकांनी कंपनीला घेराव घातला. ईव्ही निर्मात्याने अलीकडेच स्पष्ट केले की, … Read more