वीज दरवाढीवरून सुप्रिया सुळे आक्रमक; मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाई मुळे राज्यातील जनता होरपळून निघत असतानाच राज्य सरकार कडून वीज दरात लक्षणीय वाढ करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे- फडणवीस सरकार वर निशाणा साधला आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई पासून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. … Read more