मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यात मध्यंतरीच “छगन भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा” अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले होती. या मागणीनंतर स्वतः छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी गेल्या 16 नोव्हेंबरलाच … Read more

सगेसोयरे मसुद्याला स्थगिती द्यावी; मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांकडून एल्गार यात्रेची घोषणा

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने आरक्षणासंदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर ओबीसी समाजाने आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पावले उचलत असल्यामुळे ओबीसी समाजाने याला विरोध दर्शवला आहे. मुख्य म्हणजे, राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवतच मंत्री छगन भुजबळ … Read more