भारतातील लोक कर्जाच्या विळख्यात; ग्रामीण भागात कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त

Debt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल कर्ज घेण्याचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक कर्ज घेताना दिसत आहेत. अगदी ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक लोक कर्ज घेत आहेत. एका अहवालात अशी माहिती समोर आलेली आहे. भारतातील अनेक लोक हे कर्जाच्या विळख्यात अडकलेली आहेत. परंतु या कर्जाचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. अहवालानुसार अशी माहिती समोर … Read more

New Rules From 1 August 2024 | 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

New Rules From 1 August 2024

New Rules From 1 August 2024 | नवीन महिना सुरू झाला की, वेगवेगळ्या प्रकारचे नियम बदलत असतात. बँकांबद्दल त्याचप्रमाणे सिलेंडरच्या दरामध्ये, सोने, चांदीच्या दरांमध्ये त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही बदल होत असतात. परंतु त्यातले काही नियम असे असतात. जे सर्वसामान्य माणसांच्या खिशावर अतिरिक्त भार वाढतात. अशातच आता 1 ऑगस्ट पासून (New … Read more

कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून ही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक घ्या; अन्यथा होईल नुकसान

Bank loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घ्यायचे असो किंवा एखादी महागडी वस्तू घ्यायची असो त्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला कर्ज काढावेच लागते. हे कर्ज त्यांना सरकारी आणि खाजगी बँकांमधून (Bank Loan) मिळते. या कर्जामुळे त्यांनी साकारलेले स्वप्न पुर्ण करू शकतात. महत्वाचे म्हणजे हे कर्ज परत फेडण्यासाठी ईएमआयचा पर्याय असतो. परंतु बऱ्याचदा कर्ज फेडल्यानंतर व्यक्ती पुढे काम करायची विसरून जातात. … Read more

Home Loan EMI : गृहकर्जाचे हफ्ते चुकले तर..? पहा काय सांगतो RBI चा ‘हा’ नियम

Home Loan EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan EMI) आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धावतो आहे. हक्काचं घर हे त्यापैकीच एक स्वप्न. जे पूर्ण करण्यासाठी सर्व सामान्यांची मोठी धडपड होताना दिसते. आजच्या काळात घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळे साहजिक आहे की, लोक घर खरेदी करतेवेळी आधी गृहकर्ज घेतात. शिवाय अनेक बँकांनी गृहकर्जाच्या प्रक्रिया अगदी … Read more

Home Loan EMI : गृहकर्जाच्या हफ्त्यांमुळे आर्थिक ताण येतोय? तर EMI भरताना ‘या’ टिप्स फॉलो करा

Home Loan EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan EMI) स्वतःच्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपडसुद्धा वेगळी असते. त्यात घरांच्या किंमती आभाळाला हात टेकून बसल्याने ही स्वप्नपूर्ती घाम फोडणारी ठरते. अशावेळी बँकेकडून मिळणारी गृहकर्ज सुविधा अत्यंत लाभदायी ठरते. त्यामुळे आजकाल घर घेताना प्रत्येकजण होम लोनचा पर्याय निवडतो. लोकांची गरज पाहता गेल्या … Read more

Personal Loan : तुम्हालाही पर्सनल लोन घ्यायचंय? तत्पूर्वी पहा कोणत्या बँकेचा व्याजदर किती?

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) अनेक लोक आपत्कालीन आर्थिक परिस्थितीत मित्र किंवा निकटवर्तीयांकडून पैशांची मदत घेण्याऐवजी बँकेकडून कर्ज घेणे पसंत करतात. कधीही कोणत्याही वेळी कशाही प्रकरि आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. काही वेळा घरात अचानक वैद्यकीय अडचण, लग्न समारंभ, परदेशवारी किंवा अन्य काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्याकडे पैसे असतीलच असे नाही. … Read more

HDFC MCLR Hike : HDFC बँकेने कर्ज केलं महाग; घर, गाडी, पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ

HDFC MCLR Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC MCLR Hike) एचडीएफसी(HDFC) बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. भारतातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. शिवाय देशातील बाजार भांडवलाच्या बाबतीत देखील ही बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट) … Read more

Home Loan घेण्याचा विचार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्या कामाची

home loan

बिझिनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण अगदी “करलो दुनिया मुठी में… ” म्हणत एकेक शिखर पायदळी तुडवत यशाच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. पण हे सारे करताना बहुतेक वेळा आपण आपले “अंथरूण पाहूनच पाय पसरावे ” असे थोरा मोठ्यांचे अनुभवाचे बोल नेहमीच कानावर पडतात ज्याकडे कानाडोळा केल्यास कदाचित आपल्यावर एखादे आर्थिक संकट ओढावू … Read more

Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 5 बेस पॉईंट म्हणजेच … Read more

Flipkart Sale : आता स्वस्तात खरेदी करू शकता स्मार्टफोन; मिळत आहे ‘एवढा’ डिस्काउंट

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – फ्लिपकार्टवर नवीन सेल (Flipkart Sale) सुरू झाला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने इयर एंड सेलची घोषणा केली आहे. 24 डिसेंबरपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल (Flipkart Sale) 31 डिसेंबरला संपणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर सूट, बँक ऑफर, एक्सचेंज बोनस आणि इतर अनेक फायदे मिळू शकतात. सेलमध्ये, तुम्हाला बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँक … Read more