आता ‘या’ देशात फक्त चार तासच करावे लागणार काम

नवी दिल्ली । आधी कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्था पेट्रोलियमसह इतर वस्तूंच्या वाढत्या किंमतींनी हैराण झाल्या आहेत. यामुळेच आता अनेक देश आपला वाढता खर्च कमी करण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये आठवड्यातील कामकाजाचे दिवस कमी करण्याचा पर्यायही स्वीकारला जात आहे. अनेक देशांमध्ये आता आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

कर्मचार्‍यांसाठी आणलेली ‘ही’ योजना सरकार बंद करणार; जाणून घ्या काय परिणाम होईल

नवी दिल्ली । सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार दणका देणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांपासून सुरू असलेली कोविड-19 मदत योजना मार्चमध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने ही योजना 24 मार्च 2020 पासून दोन वर्षांसाठी लागू केली. मार्च 2022 मध्ये त्याची दोन वर्षे पूर्ण होतील. नुकतीच, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या … Read more

‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के वेतनवाढ : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

कराड | य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार 1 डिसेंबर 2021 पासून 12 टक्के वेतनवाढ लागू केल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. कारखान्यात सन 2021-22 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 5 लाख 1 व्या साखर पोतीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद … Read more

एसटी संप : कराड येथे कर्मचार्‍यांनी स्वताःचे मुंडन करून केला शासनाचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच आहे. सरकारचे लक्ष वेधून घेत आज कराड येथील आगारा समोर अनेक कर्मचार्‍यांनी स्वताःचे मुंडन करुन शासनाचा निषेध व्यक्त करुन ढफ, टाळ मृदूंगाच्या वाद्यात घोषणाबाजी केली. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात  विलगीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत. राज्य शासनाकडून संप मागे … Read more

SEZ मधून निर्यात 2.15 लाख कोटी रुपयांवर पोहोचली, जून 2021 च्या तिमाहीत झाली 41 टक्क्यांहून अधिक वाढ

नवी दिल्ली । फार्मास्युटिकल, इंजीनियरिंग आणि रत्ने आणि दागिने क्षेत्रातील निर्यातीत चांगल्या वाढीमुळे आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीत विशेष आर्थिक क्षेत्रातून (SEZ Export) निर्यात सुमारे 41.5 टक्क्यांनी वाढून 2.15 लाख कोटी रुपये झाली. देशाच्या एकूण निर्यातीत विशेष आर्थिक क्षेत्रांचा एक चतुर्थांश वाटा आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या क्षेत्रांमधून निर्यात 2020-21 या आर्थिक वर्षात 7.56 … Read more

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होणार पगार; आठ कोटींचा निधी मंजूर

money

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या संपूर्ण काळात रोजगारी वाढली आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. ही परिस्थिती अजूनही सुधारलेली नसून कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार पाच महिन्यापासून रखडले आहे. परंतु आता लवकरच कर्मचाऱ्यांना पगार दिले जाणार आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मनपासाठी आठ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती … Read more

कराड जनता बॅकेच्या कर्मचाऱ्यांचे 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण, अवसायकाच्या मनमानी कारभारा विरोधात

Karad Janta Bank

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड जनता सहकारी बॅंकेचे कर्मचारी 15 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. बँकेचे अवसायिक मनोहर माळी यांचा मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या बोगस कर्जाच्या प्रकरणाच्या तपासात होणारी टाळाटाळ थांबवून न्याय मिळावा, यासाठी कोरोनाचे नियम पाळून तहसिलदार कार्यालयासमोर कर्मचारी बेमुदत उपोषणास बसणार आहेत. कराड जनता बँकेच्या 2015 … Read more

LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 20 टक्क्यापर्यंत होऊ शकते पगारवाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) चे लाखो कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात एलआयसीच्या एक लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना पगारामध्ये वाढ मिळू शकते. प्रस्तावानुसार एलआयसी कर्मचार्‍यांचे पगार 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. वित्त मंत्रालयाने एलआयसी व्यवस्थापनाला पाठविलेल्या या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली आहे. एका माध्यमाच्या वृत्तानुसार, एलआयसीचे अध्यक्ष … Read more

खाजगी कंपनीचे कर्मचारी निवृत्तीनंतर घरी बसून पेन्शनसाठी अप्लाय करू शकतात; जाणून घ्या पूर्ण प्रकिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आता खाजगी कंपन्यांमधून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पेन्शनसाठी ईपीएफओ लोकल कार्यालयात भेट द्यावी लागणार नाही. अशा लोकांना पेन्शन सुरू करण्यासाठी उमंग अॅपवर नोंदणी करता येईल, त्यानंतर घरी बसून पेन्शन सुरू करता येईल. उमंग अॅपवर राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना आणखी एक पर्याय देण्याची तयारी कामगार व रोजगार मंत्रालय करीत आहे. यासह, … Read more

TDS वजा केल्यानंतर कंपनीने सरकारकडे पैसे जमा केले नाहीत तर काय करावे?

TDS on Salary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टीडीएस आपल्या पगारातून किंवा अन्य उत्पन्नामधून वजा करून सरकारकडे जमा केला जातो. यासाठी निश्चित मुदत देण्यात आली आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी आयकर विभागाने 3200 कोटी रुपयांच्या टीडीएस चोरीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून विविध क्षेत्रांत काम करणाया नोकरदार लोकांनाही सावधगिरी बाळगण्यास सांगितले. वास्तविक, बर्‍याचदा असे घडते की … Read more