युरोप मध्ये कोरोनाची दुसरी लाट !! फ्रान्स-जर्मनी पाठोपाठ आता इंग्लंडमध्येही कडक लॉकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युरोपमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. युरोप मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे युरोपातील (Europe) देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वप्रथम जर्मनी आणि फ्रान्स मध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. तर स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन … Read more

ब्रिटनमध्ये तालिबानी समजून एका भारतीय शीख चालकाला पगडी काढून केली मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । तालिबानी (Talibani) असल्याच्या संशयावरून भारतात जन्मलेल्या एका शीख टॅक्सी चालकास ब्रिटनमधील चार जणांनी मारहाण केली. रविवारी रात्री 41 वर्षीय विनीतसिंग आग्नेय इंग्लंडच्या रीडिंग शहरातील ग्रॉसव्हेंसर कॅसिनो येथून चार जणांना घेऊन टॅक्सीमध्ये बसले. थोड्या वेळाने त्या चौघांनी विचारले की,”तुम्ही तालिबानी आहात काय?” यानंतर विनीतसिंग यांना प्रवाशांचा तोंडी आणि शारीरिक छळ सहन करावा … Read more

जगातील सर्वात लहान साम्राज्य, जिथे फक्त 11 लोकांवर राज्य करतो आहे राजा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवरच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांविषयी आपण बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. ब्रिटिश साम्राज्याबद्दल असे म्हटले जात होते की, त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी बुडाला नाही, तसेच चंगेज खानच्या साम्राज्याने चीनपासून भारतापर्यंतचा विस्तार केला, तर मुघलांनी काबूलपासून ते कर्नाटकपर्यंत भारतात राज्य केले. या साम्राज्यांचे राजे त्यांच्या मोठ्या साम्राज्याबद्दल चर्चेत होते, मात्र आपण जगातील सर्वात … Read more

पैज गमावल्यानंतर ‘या’ अब्जाधीश Businessman ला व्हावे लागले एअरहोस्टेस, आता ती कंपनी निघाली दिवाळखोरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, चॅप्टर 15 ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रक्रियेस बर्‍याच मोठ्या कर्जदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सप्टेंबरपर्यंत कंपनी या प्रक्रियेतून बाहेर येईल अशी आमची अपेक्षा आहे. 2012 मध्ये व्हर्जिन ग्रुपच्या 400 कंपन्यांचे मालक असलेले रिचर्ड … Read more

बापरे ! उंच लोकांनाच सर्वात जास्त कोरोनाचा धोका रिसर्च मधून उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला … Read more

कोरोनाच्या भीतीने इंग्लड मधील तरुणांनी सोडले धूम्रपान

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोना मुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच दररोज च्या येणाऱ्या बातम्या मुळे लोक अजून नर्वस झाले आहेत. अश्यातच इंग्लडमध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे. कोरोनाच्या काळात तेथील ध्रुमपान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोना हा जे लोक जास्त प्रमाणात ध्रुमपान करतात याना लवकर होतो असा दावा इंग्लड आणि … Read more

चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो … Read more

NASA चा इशारा – पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतो आहे London Eyeपेक्षा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग अजूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी झगडत आहे, अशा परिस्थितीत सर्व नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीवर संकट बनून अवतरत आहेत. कधी पूर, कधी भूकंप तर कधी जोरदार पाऊस यावर्षी मानवांचा विनाश करीत आहेत. आता अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. लंडन आयपेक्षा एक मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने वेगाने … Read more

वेस्ट इंडिजविरुद्ध डोम सिब्लीने झळकावले शतक, गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने केला ‘हा’ विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम … Read more

ऑस्ट्रेलियाने ‘हा’ निर्णय घेत चीनला दिला मोठा धक्का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन दरम्यान वाद सुरू आहे. या दोन्ही देशांमधील तणाव आता आणखीच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाने चीनला धक्का देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार आता हाँगकाँगमधील जवळपास १० हजार नागरिकांना आपले नागरिकत्व देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीनचा आता आणखीच जळजळाट होणार … Read more