PAK vs ENG : इंग्लंडने कराचीत रचला इतिहास; पाकिस्तानवर प्रथमच ओढवली ‘हि’ नामुष्की

ENG Vs PAK

कराची : वृत्तसंस्था – इंग्लंडने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटीत (PAK vs ENG) 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयसह इंग्लंडने हि मालिका (PAK vs ENG) 3-0 अशी जिंकली. यासोबत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघाने इतिहास रचला. पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत (PAK vs ENG) क्लीन स्वीप करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानने 2022 मध्ये … Read more

वर्ल्ड चँम्पियन इंग्लंडला मोठा धक्का! आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण

England Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडने (England) नुकत्याच पार पडलेल्या T-20 वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर (England) 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत सिरीज जिंकली. या पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांची अव्वल स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण … Read more

अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर टीम इंडियाला सतावत आहे ‘हि’ चिंता

Rohit Sharma

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – टी20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. आज इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो रविवारी पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया जरी फॉर्ममध्ये असली तरी टीम इंडियाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मची चिंता सतावत आहे. रोहित शर्माच्या (Rohit … Read more

इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी रोहितनं टॉस हरणं गरजेचं? काय आहे नेमके प्रकरण

Rohit And Buttler

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – यंदाचा T-20 वर्ल्डकप खूप रंगतदार पार पडला. आता हा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला आहे. या वर्ल्डकप अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. जे संघ फायनलला पोहोचतील अशी अपेक्षा अनेक माजी खेळाडूंनी ते संघ या स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत. या स्पर्धेत एकवेळ अशी होती कि पाकिस्तानला सेमी फायनल गाठणे पण अवघड झाले होते … Read more

23 वर्षांनी भारतीय महिला टीमने इंग्लंडमध्ये रचला ‘हा’ इतिहास

Indian women's team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women’s team) 23 वर्षांनी इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद 143 धावा आणि जलदगती गोलंदाज रेणूका सिंह ठाकूरच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women’s team) बुधवारी सेंट लॉरेन्स ग्राऊंडवर खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 88 धावांनी इंग्लंडचा पराभव … Read more

ENG vs SA Test : James Andersonने रचला इतिहास अशी कामगिरी करणारा ठरला पहिला जलदगती गोलंदाज

James Anderson

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका चालू आहे. यांच्यातील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकने विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक करत दुसऱ्या कसोटीत कर्णधार बेन स्टोक्सची शतकी खेळी अन् जेम्स अँडरसनच्या (James Anderson) ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने हि कसोटी 1 डाव 95 धावांनी अवघ्या तीन दिवसांत जिंकली. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स … Read more

CWG 2022: टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने राष्ट्रकुल 2022 च्या (CWG 2022) महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत यजमान (CWG 2022) इंग्लंडचा 4 धावांनी पराभव अंतिम फेरीत धडाकेबाज प्रवेश केला आहे. या सामन्यात (CWG 2022) प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात उतरलेला इंग्लंडचा संघ केवळ … Read more

CWG क्रिकेटच्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा ‘या’ संघाविरुद्ध होणार सामना

Ladies T 20 Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG) मध्ये भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा ज्या संघाविरुद्ध सामना होणार आहे त्या संघाने टी 20 मध्ये एकदा, दोनदा नाही तर चक्क 17 वेळा भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा फायनलमध्ये (CWG) … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील Ben Stokes च्या ‘या’ 5 सर्वोत्तम खेळी !!!

ben stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या Ben Stokes ने नुकतेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी अनेक शानदार खेळी केल्या. जेव्हा-जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा स्टोक्स मैदानावर अक्षरशः धावून आला. त्याने संघाला अनेक वेळा ‘अशक्य’ असलेले विजय मिळवून दिले. मात्र आता इथून पुढे आपण स्टोक्सला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय … Read more

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज Ben Stokesची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

ben stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंडचा सुपरस्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stoke) वनडे क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. स्टोक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वनडे फॉर्मेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवारी 19 जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा पहिला वनडे सामना त्याच्या वनडे करिअर मधील शेवटचा सामना असणार आहे. मंगळवारपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 3 वनडे सामन्यांच्या … Read more