County Cricket : ‘या’ भारतीय खेळाडूला लँकशायर क्लबने केले करारबद्ध

Washington Sundar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडला क्रिकेटचे माहेरघर मानले जाते. इंग्लंडमध्ये आजही पारंपरिक काऊंटी क्रिकेटला (County Cricket) फार महत्त्व आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार अशी काऊंटी क्रिकेटची (County Cricket) ओळख आहे. काऊंटी क्रिकेट (County Cricket) खेळणे ही आजही खेळाडूंसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी काऊंटी क्रिकेट (County Cricket) खेळलेले आहे … Read more

ENG vs NED : इंग्लंडने वनडे मध्ये 498 रन करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

ENG vs NED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडने (ENG vs NED) सर्वात जास्त रन करून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. नेदरलँडविरुद्धच्या (ENG vs NED) पहिल्या सामन्यात इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 498 रन केले आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सर्वाधिक स्कोर आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडने (ENG vs NED) इनिंगमध्ये तब्बल 26 सिक्स … Read more

IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकिपर बॅट्समन लोकेश राहुल (KL Rahul) हा दुखापतीमुळे या सिरीजमधून बाहेर पडला आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड दौऱ्यात 7 मॅच खेळणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही राहुल खेळला नाही. रोहित शर्माला आराम दिल्यामुळे राहुलला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात … Read more

ICC Test Ranking : जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये कोहली, स्मिथ, बाबरला मागे टाकून पटकावले पहिले स्थान

Joe Root

दुबई : वृत्तसंस्था – इंग्लंडचा बॅट्समन जो रूट आयसीसीने (ICC Test Ranking) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मागच्या दीड वर्षापासून जो रूट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये रूटने 176 रनची शतकी खेळी केली होती, तसंच त्याच्या या सामन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रनही पूर्ण झाल्या. हा विक्रम करणारा रूट इंग्लंडचा दुसरा … Read more

जेलमधील कैद्यासोबतच चक्क महिला जेलरचे अफेअर, रोज पाठवायची तसले मेसेजेस

Affair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मेसेजद्वारे अनेक कामं केली जातात. मेसेजद्वारे अनेक महत्वाच्या माहितीची सहजपणे देवाण घेवाण देखील होते. याद्वारे आपल्या भावना व्यक्त करणे हे तर अगदीच सामान्य झाले आहे. अनेक लोकं आपल्या जोडीदाराला प्रेमाचे मेसेजेस पाठवत असतातत. मात्र कोणी तुरुंगातील एखाद्या कैद्याला अशा प्रकारे प्रेमाचे मेसेजेस पाठवत आहे हे तुम्ही कधी ऐकले आहे का … Read more

…तर चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढले जाईल, बॉक्सिंग डे टेस्टसाठी ‘कोरोना प्लॅन’

मेलबर्न । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रविवारपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीमुळे कोरोना विषाणूची प्रकरणे वाढणार नाहीत, असा विश्वास मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC) ला आहे. कारण चाहत्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास त्यांना स्टेडियमबाहेर काढले जाईल. या वर्षी MCG वर प्रेक्षकांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही आणि स्थानिक मीडियानुसार 55,000 … Read more

परदेशातून आलेला औरंगाबादचा रहिवासी मुंबईत ओमायक्राॅनने बाधित

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून धडकी भरविणाऱ्या ओमायक्राॅनची परदेशातून प्रवास करून आलेल्या शहरातील एका नागरिकास बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हा रुग्ण समोर आला. सध्या हा रुग्ण मुंबईतच विलगीकरणात आहे. राज्यात रविवारी सहा नव्या ओमायक्राॅनबाधित रुग्णांची भर पडली. यात औरंगाबादेतील एका रुग्णाचा समावेश आहे. सदर रुग्ण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात … Read more

T20 World Cup: केएल राहुल युवराज सिंगचा 14 वर्ष जुना विक्रम मोडू शकला नाही

दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या विजयासोबतच राहुलच्या वेगवान फलंदाजीचीही सर्वत्र चर्चा होत आहे. राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून … Read more

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाला- “भारत ठेवतोय जागतिक क्रिकेटवर नियंत्रण, त्यांच्या विरोधात जाण्याचे कोणीही करत नाही धाडस”

नवी दिल्ली । पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाला की,” भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. जो जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतो. इंग्लंडने नुकताच आमचा दौरा रद्द केला होता, मात्र भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही. अलीकडेच, PCB अध्यक्ष रमीज राजानेही जर BCCI ने ICC ला फ़ंडींग दिल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल असे म्हटले होते. … Read more

IND vs ENG: कसोटी खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडला परत जाणार, आज घेतला गेला मोठा निर्णय

Team India

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना कोरोना दरम्यान पुढे ढकलण्यात आला. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार लोकांना संसर्ग झाला. BCCI आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यामुळे समोरासमोर आले होते. क्रिकइन्फोच्या बातमीनुसार टीम इंडिया आता पुढील वर्षी उन्हाळ्यात इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी … Read more