IND vs ENG 2nd T20 : Rohit Sharma ने रचला इतिहास, ‘हि’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T- 20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंड समोर 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) व रिषभ पंत या जोडीने भारताला या सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. मात्र इंग्लंडकडून पदार्पण करणारा रिचर्ड ग्लीसन याने पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात रोहितची (Rohit Sharma) विकेट घेतली. त्यानंतर … Read more

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोनावर मात करुन मैदानात परतलेल्या रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) पहिल्याच टी 20 सामन्यात इंग्लंडला (IND vs ENG) 50 धावांनी नमवलं. कोरोनामुळे रोहित शर्माला इंग्लंड (IND vs ENG) विरुद्ध एजबॅस्टन कसोटीत खेळता आले नव्हते. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काल त्याने मैदानावर पुनरागमन केले. रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्या टी 20 सामन्यात … Read more

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

Test Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये (IND vs ENG) टीम इंडियाचा दारूण पराभव झाला, याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IND vs ENG) बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले 2 पॉईंट्स कापण्यात आले तसेच टीमला (IND vs ENG) मॅच फीच्या 40 … Read more

‘जे झालं ते…’, आयपीएलमधील वादावर जडेजाने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Ravindra Jadeja

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑल राऊंडर रविंद्र जडेजाने (ravindra jadeja) शतक झळकावले आहे. जडेजाचं (ravindra jadeja) विदेशातील हे पहिलंच शतक आहे. टीम इंडिया अडचणीत असताना विकेटकिपर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारतीय टीमचा स्कोअर 400 रनच्या पुढे नेण्यात … Read more

इंग्लंडचा कर्णधार Eoin Morganची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Eoin Morgan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन ईऑन मॉर्गनने (Eoin Morgan) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडने ईऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वात इंग्लंडने 2019 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला. ईऑन मॉर्गन (Eoin Morgan) फक्त यशस्वी कॅप्टनच नव्हे, तर तो यशस्वी फलंदाजही होता. कालच मॉर्गन निवृत्त होणार, अशी … Read more

ENG VS NZ : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीदरम्यान दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी

ENG VS NZ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 1 ते 5 जुलै या दरम्यान भारत-इंग्लंड कसोटी सामना रंगणार आहे. पण त्याअगोदर सध्या इंग्लंडचा संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध (ENG VS NZ) कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडने (ENG VS NZ) 3-0 ने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. मात्र आजच्या सामन्यात इंग्लंडच्या मालिका विजयापेक्षा दुसऱ्याच … Read more

Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!

Eoin Morgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार इऑन मॉर्गन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची शक्यता आहे. इंग्लंडचा संघ सध्या आपल्या भूमीवर भारताविरुद्धच्या एका कसोटी सामन्या व्यतिरिक्त तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र जर मॉर्गनने निवृत्ती घेतली तर जोस बटलरला इंग्लंडचा नवा कर्णधार शकेल. हे लक्षात … Read more

टीम इंडियाला मोठा धक्का ! Rohit Sharmaला कोरोनाची लागण

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि निर्णायक टेस्ट 1 जुलै रोजी होणार आहे. त्याअगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्याची रॅपीड अँटीजन टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवूव आहे. … Read more

Ben Stokes चा महाविक्रम! अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

ben stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) संघात पुनरागमन झाल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या दमदार खेळीने कमाल केली आहे. या मालिकेत बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. यामध्ये स्टोक्सने (Ben Stokes) कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक करून हा … Read more

ind vs eng : टीम इंडियाचा धोखा टळला ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज टी 20, वन डे संघातून बाहेर

ind vs eng

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | ind vs eng : 1 जुलैपासून इंडिया आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा सध्या सराव सामना सुरु आहे. यादरम्यान टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा स्टार लेगस्पिनर आदिल रशीद टी 20 आणि वनडे सीरीजमध्ये … Read more