पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दिसू लागला ‘तालिबान’चा प्रभाव ! इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका धोक्यात

नवी दिल्ली । सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पहिला सामना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडला पाकिस्तानमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 सामने खेळायचे होते. एकदिवसीय मालिका आजपासून म्हणजेच शुक्रवारीच सुरू होणार होती. न्यूझीलंड बोर्डाने मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जास्त काही सांगितले नाही. पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीचा परिणाम आता पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय … Read more

राशिद खानचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकले, तरीही इंग्लंडमध्ये चमकला तरुण गोलंदाज

लंडन । अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेडमध्ये खेळत आहे. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ते संयुक्तपणे अव्वलस्थानी आहेत. त्याने 6 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. पण सध्याच्या दिवसात त्याला मैदानावर चांगली कामगिरी करणे खूप कठीण आहे. 22 वर्षीय रशीद खानचे कुटुंब सध्या अफगाणिस्तानात अडकले असून त्यांना तालिबान्यांनी पकडले आहे. अशा स्थितीत कुटुंबाव्यतिरिक्त देशातील … Read more

सेक्स वर्कर म्हणून काम करून रोज कमवत असे 88 हजार रुपये, आता सांगितले Escort Life चे धक्कादायक सत्य

नवी दिल्ली । प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक आव्हाने येतात. काही लोकं त्यापुढे गुडघे टेकतात, तर काही लोकं त्या आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. अशाच एका मुलीने तिच्या आयुष्यातील अडचणींना तोंड दिले आणि आज तिने आपले आधीचे आयुष्य सोडून नवीन जीवनाकडे यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. Maeve Moon नावाची मुलगी सेक्स वर्कर म्हणून काम करायची, पण एक … Read more

Ashes Series : इंग्लिश खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टाकणार बहिष्कार ?’हे’ मोठे कारण आले समोर

लंडन । डिसेंबर-जानेवारीमध्ये Ashes Series होणार आहे. पण इंग्लिश खेळाडू आधीच या मालिकेबद्दल काळजीत आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात येणाऱ्या बायो-बबलमुळे खेळाडूंना आधीच अडचणी येत आहेत. Ashes चे सामने यावेळी ऑस्ट्रेलियात होणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर इंग्लिश संघ थेट ऑस्ट्रेलियाला जाईल. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिली कसोटी 8 डिसेंबरपासून गब्बाच्या मैदानावर खेळली जाणार आहे. … Read more

वयाच्या 19 व्या वर्षी शत्रूंची 9 विमाने पडणाऱ्या देशातील पहिल्या फायटर पायलट विषयी जाणून घेउयात

नवी दिल्ली । भारतीय हवाई दलात एकाहून एक शूर पायलट होऊन गेले आहेत ज्यांनी 1962 पासून ते कारगिल युद्धापर्यंत आपल्या शौर्याचे प्रदर्शन घडविले आहे. स्वातंत्र्यापूर्वीही असा लढाऊ पायलट होता ज्यांच्या शौर्याची गाथा जगभर प्रसिद्ध आहे. इंद्र लाल रॉय हा पायलट होता ज्यांनी ब्रिटीशांच्या अंमलाखाली पहिल्या महायुद्धात लढा दिला होता. कोलकाता येथे 2 डिसेंबर 1898 रोजी … Read more

भारताविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, ‘हा’ धोकादायक खेळाडू बाहेर

England Team

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्टसाठी टीमची घोषणा केली आहे.4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. या टीमचे नेतृत्व जो रूटकडे देण्यात आले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्राची दोन्ही टीमची ही पहिलीच सीरिज असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. फास्ट बॉलर ओली रॉबिनसनचे टीममध्ये पुनरागमन … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी आर. अश्विनच्या नावावर ‘या’ रेकॉर्डची नोंद

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने सरे या या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विनने पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली. असे असले तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन … Read more

IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी … Read more