Mumbai : अजय देवगणच्या मुलीचे 31 डिसेंबरचे फोटो व्हायरल; मित्रांसोबत रात्री पबमध्ये…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी, ऍक्शन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल हि जोडी नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ते सध्या त्यांच्या मुलीच्या 31 डिसेंबरच्या पार्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या पार्टीत त्यांची मुलगी निसा आपल्या मित्रांसोबत सहभागी झाली होती. तिचे पार्टीतील ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील … Read more