सरकारचा मोठा निर्णय!! आता 5 वी- 8 वी ला वार्षिक परीक्षा होणार; विद्यार्थी नापास झाल्यास पुढे काय?

exam for 5th and 8th standard students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जातं नव्हतं. विद्यार्थी कसाही असला तरी त्याला ढकलगाडी करत पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यायचा.मात्र सरकारने यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार, इथून पुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क … Read more

12 वी बोर्डाचे Hall Ticket आज मिळणार; ‘या’ Website वरून करा डाउनलोड

HSC Exam Hall Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 12 वीची परीक्षा (HSC Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचे हॉल तिकीट (Hall Ticket) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. बोर्डाकडूनच (Board) याबाबत माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे. आज सकाळी 11 वाजतापासून कॉलेज लॉगइन मधून हे … Read more

गोवा लोकसेवा आयोगाला दणका : परराज्यातील तीन विद्यार्थ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्तीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत तीन उमेदवार पात्र ठरलेले असूनही त्यांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गोवा लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या सहा आठवड्यांच्या आत पात्र उमेदवारांना पदावर हजर करून घेण्याचे आदेश न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने दिले. यामध्ये अभिजीत निकम (इंदोली, ता. कराड, जि. सातारा) … Read more

साताऱ्यात शेकडो विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परिक्षेसाठी ठिय्या आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात यासाठी ठिय्या आंदोलन मांडले आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी हे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे असून परीक्षा ऑनलाईन हव्यात अशी त्यांची मागणी आहे. एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा सामना करावा लागत आहे. महाविद्यालयातील … Read more

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

bAMU

औरंगाबाद – शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षाचा हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तयारी केली असून, 8 फेब्रुवारी पासून पदवी तर 22 फेब्रुवारीपासून पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक … Read more

कोणत्या नोकरीसाठी किती रुपये? फडणवीसांनी विधानसभेत वाचून दाखवलं रेट कार्ड

मुंबई | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच कोणत्या नोकरीसाठी … Read more

औरंगाबाद बनले परीक्षा घोटाळ्यांचे केंद्र ! प्रसिद्ध अकॅडमीचे संचालक पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये

exams

औरंगाबाद – महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कर्मचारी भरतीनंतर म्हाडाच्या कर्मचारी भरती परीक्षेतील पेपर फुटीचे रॅकेट रविवारी उघड झाले आणि औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. कारण राज्यात गाजत असलेल्या या दोन्ही प्रकरणात औरंगाबाद, बीड आणि जालना या मराठवाड्यातील सूत्रधार काम करत असल्याचे उघड झाले. म्हाडाच्या पेपरफुटीत औरंगाबादच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असलेले गणिताचे प्राध्यापक अजय … Read more

आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल तसेच याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची … Read more

परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये; राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना ग्वाही

rajeh tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच असून विद्यार्थ्यांनी काळजी करु नये असा विश्वास राजेश टोपे यांनी दिला. कंपनीने असमर्थतता दाखवल्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे … Read more

दहावी बारावीच्या परीक्षेची आकडेवारी गोंधळाची

औरंगाबाद : दहावी बारावीसाठी अर्ज भरताना जेवढ्या क्षमतेची परवानगी तेवढेच विद्यार्थी बसवा अशा सूचना दिल्यानंतरही अनेक शाळा महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी बसवल्याचे सांगण्यात येते. यावरून अशा संस्थांचा मंडळ शोध घेत आहेत. मात्र यंदा संचमान्यता नसल्याने नेमके किती विद्यार्थी याची आकडेवारी गोंधळाची ठरण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. … Read more