PM Kisan : तुम्हालाही यावेळी 2000 रूपये हवे असतील तर ‘या’ अटी त्वरीत पूर्ण करा

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (Pm Kisan Samman nidhi Scheme) 8 वा हप्ता लवकरच केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. सरकारने आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. तुम्हालाही जर सरकारच्या या योजनेचा लाभ … Read more

माजी मंत्री बदामराव पंडितांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

Badamrao Pandit Beed

बीड प्रतिनिधी । अनवर शेख महावितरण कडून शेतकर्‍यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आज माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा करून कट केलेली वीज जोडणी करण्यासाठी प्रति पंप तीन हजार रु.भरून घ्या आणि तात्काळ वीज जोडणी करा … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हफ्ता लवकरच जाहीर होणार! आपले नाव लिस्टमध्ये असल्याची अशाप्रकारे करा खात्री!

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये केंद्र सरकार देते. जर आपणही या योजनेचे लाभार्थी असाल आणि आपणाला जाणून घ्यायचे असेल कि, आठव्या हफ्त्यातील रक्कम तुम्हाला मिळेल की नाही. तर आपण आपले … Read more

PM Kisan Scheme: तुम्हाला पंतप्रधान किसानचा पुढील हप्ता हवा असेल तर त्वरित हे काम करा, नाहीतर पैसे मिळणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत एकूण 7 हफ्ते पाठवले असून लवकरच 8 वा हप्ता पाठविण्यास तयार आहे. या योजनेच्या जुन्या पध्दतीत सरकार काही बदल करणार आहे. आता पीएम किसान सन्मान … Read more

अभिनेता दीप सिद्धूचं अमेरिका कनेक्शन; एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग

Deep Sidhhu

नवी दिल्ली | 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आता दीप सुद्धूचे अमेरिका कनेक्शन समोर आले आहे. एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील … Read more

PM KISAN: सरकारने नियमांमध्ये केला मोठा बदल, आतापासून शेतकऱ्यांना 6000 रुपये कसे मिळतील हे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधीचा फायदा घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान किसान नियमामध्ये (PM Kisan Rule Change) सरकारने मोठा बदल केला आहे. सरकारने (Modi Government) म्हटले आहे की, आतापासून ज्या शेतकर्‍यांच्या नावावर जमीन असेल फक्त अशाच शेतकर्‍यांना 6 हजार रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक … Read more

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या

कायद्याचे बोला #6 | स्नेहल जाधव शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय … Read more

किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे ते

kisan credit card

नवी दिल्ली | पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकरी बी- बियाणे, खाते इत्यादी गोष्टी कमी व्याजदरात खरेदी करू शकतो. 1.6 लाखापर्यंतचे कर्ज विना गॅरंटीने किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळू शकेल. यासोबतच अनेक फायदे शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डमधून मिळू शकतात. जाणून … Read more

शेतकरी आंदोलनाला प्रोपोगेंडा म्हणणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना तापसी पन्नूचा करारा जवाब

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत. सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना  आणि ग्रेटा थनबर्ग, आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर भारतातील कला आणि … Read more

कृषी मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 5.63 टक्क्यांनी वाढ, पीएम-किसानसाठी निम्मा वाटा

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला (Ministry of Agriculture and Farmers Welfare) सन 2021-22 या वर्षासाठी 5.63 टक्के अधिक म्हणजेच 1,31,531 कोटी रुपये बजट वाटप करण्यात आले आहे. त्यातील निम्मी रक्कम ही पंतप्रधान-किसान योजनेवर (PM Kisan Yojana) खर्च झाल्यावर कृषी-पायाभूत सुविधा निधी आणि सिंचन कार्यक्रमांसाठीच्या निधीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ केली आहे. अर्थमंत्री निर्मला … Read more