पपई शेतीतून 2 एकरात तब्बल 22 लाखाचं उत्पन्न; शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

papai farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी शेतीमध्ये उत्तम दर्जाची पिके घेत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यातून उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावच्या दोन शेतकरी बंधूंनी केला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन एकरवर … Read more

Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!

Kisan Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Kisan Credit Card : आता लवकरच संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारकडून सर्व सरकारी बँकांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ साठीची प्रक्रिया सोपी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डिजिटायझेशनची मदत घेण्यासही सांगितले आहे. यासोबतच पीएम किसानची मदत घेण्याचे आवाहनही सरकार कडून यावेळी केले … Read more

रेशीम शेतीतून पठ्ठ्यानं 15 महिन्यांमध्ये घेतलं 23 लाख उत्पन्न ; रेशीमरत्न पुरस्काराने गौरव

रेशीम शेती Bhau Nivde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज अनेक तरुण महाविद्यालय शिक्षण करत असताना घरची शेती पाहत आहेत. अशा तरुणांमध्ये कुणाला शिकून नोकरी करायची आहे तर कुणाला उत्तम शेतकरी व्हायचे आहे. उत्तम शेती करण्यासाठी त्यातील कौशल्यही हवी असावी लागतात. त्या कौशल्याच्या साहाय्याने आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आज आपण एका पंचवीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने केलेल्या रेशीम शेतीबद्दल जाणून … Read more

PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही? ‘या’ List मध्ये करा चेक

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही एक लोककल्याणकारी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील पात्रअसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये असे वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते देण्यात आले असून 13 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत … Read more

आता शेतकरीही फिरणार हेलिकॅप्टरनं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टर प्लॅन

Eknath Shinde Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार तर घेतलाच शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची व माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून आता मुख्यमंत्रीच नाहि तर शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरू शकेल, असे शिंदे यांनी म्हंटले. आज अधिवेशनात … Read more

शेती करणे होणार सोप्पे ! ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखांचे अनुदान

drone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीमध्ये नवनवीन तंत्रे येत आहेत. शेती सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (drone) वापराला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन (drone) खरेदीसाठी जास्तीत जास्त 4 लाख रुपयांचे अनुदानही दिले जात आहे. असे केल्याने अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरीही शेतीमध्ये ड्रोनचा वापर करू शकतील. शेतकऱ्यांना मदत का केली जात … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Yojana : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालविल्या जातात. हे लक्षात घ्या कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अशाच योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते पाठवण्यात आले … Read more

कोयना नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Srinivas Patil Satara

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प बाधीत शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात खा. श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल संबंधित शेतक-यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी गोटे, कराड येथील लोकसेवा कार्यालयात खा. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जिराईत जमीन बागायत होणार असली तरी, … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळणार; सरकारचा निर्णय

Sugarcane FRP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी … Read more