शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हि घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच गावातील स्ट्रीट लाईट योजनाही सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला आहे असं फडणवीसांनी सांगितलं फडणवीस म्हणाले, 2018 साली मुख्यमंत्री सौर कृषी … Read more

सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटनेचे जुलैमध्ये धरणे आंदोलन : रघुनाथदादा पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सहकारी बँका अणि पतसंस्था शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे व्याज अकारणी करून कर्ज वसूल करत आहेत. त्याच्यावर कारवाई होत नाही. या मुद्यासह शेतकरी आत्महत्या प्रश्नी सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटना जुलैमध्ये धरणे आंदोलने करणार आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकरी संघटनेची … Read more

राजू शेट्टींसाठी काहीपण!! शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून दिली फॉर्च्युनर भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने सरकारला लढा देणारे शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांच्यावरील प्रेमापोटी शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून फॉर्च्युनर कार गिफ्ट देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम … Read more

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : पुरेसा पाऊस, सिंचन व्यवस्था असेल तरच पेरणी करा

सातारा | शेतात पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. पुरेसा पाऊस न झाल्यास संरक्षीत सिंचन सुविधा उपलब्ध असेल व जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असेल तरच … Read more

वीज कनेक्शनची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यासह करवडी येथील प्रलंबित असलेल्या वीज कनेक्शनच्या कामासह विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या ओगलेवाडी येथील कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी करवडी येथे मंजूर झालेले सबस्टेशनचे काम त्वरित चालू करावे तसेच आरफळ कॅनॉल वरील वीज कनेक्शन बंद करू नये … Read more

Malabar Neem Tree : शेतकऱ्यांनो चिंता सोडा; ‘या’ झाडाची लागवड करा अन् 6 वर्षांत करोडपती व्हा

Malabar Neem Tree

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीत जास्त फायदा हवा असेल वेगवेगळे उपाय करावे लागतात. प्रामुख्याने आपण ऊस, गहू, तांदूळ, सोयाबीन याची शेती करतो. तर आंबे, चिकू, कलिंगड या फळांची झाडे लावतो. आज आम्ही आपणास अशा एका झाडाच्या लागवडी बाबत सांगणार आहोत त्यामुळे अवघ्या 5-6 वर्षातच तुम्ही मालामाल होऊ शकता. होय, मलबार कडुनिंबाची लागवड (Malabar Neem … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खंडाळ्यातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा | महसूल खात्यातील तलाठी, तहसिलदार, प्रांत आणि कलेक्टर यांना निवेदन दिले. मात्र, तत्कालीन तलाठी मनिषा शिंदे यांनी खोटा पंचनामा केला तसेच न्याय मिळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी संजय नेवसे यांनी स्वतः च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेने पोलिसांची चांगलीच भांभेरी उडाली. दरम्यान … Read more

…अन्यथा, 2 मे रोजी राज ठाकरे, संजय राऊतांच्या घरासमोर आक्रोश भोंगे वाजवू

Farmers Raj Thackeray Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील शेतकऱ्याच्या विविध प्रशांवरून आज कराड येथील शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा देण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना दररोज दिवसा 10 तास वीज द्यावी, त्यांचे ऊसाचे बील एफआरपीप्रामणे एक हप्त्यात द्यावे, 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्यात … Read more

केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेतील कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने ज्या पिकविमा कंपन्या जे हप्ते घेत होते. गेल्या दोन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामुळे या पिकविम्याच्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या. परंतु झालं भलतचं त्याच कंपन्यांनी हजारो कोटीचा नफा कमवला. तेव्हा यांचा अर्थ त्यांनी सरळसरळ कंपन्यांना … Read more

Farmer Accident Welfare Scheme : शेतकर्‍याचा अपघात झाला तर मिळणार 5 लाख रुपयांची मदत; असा करा अर्ज

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भेटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर … Read more